ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

विरोधकांवर बॉम्ब टाकणार आणि महापौर युतीचाच ; मुख्यमंत्र्यांचा इशारा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मतदार यादीत घोळ असल्याचा आरोप करत विरोधकांनी निवडणूक आयोगासह भाजपवर हल्लाबोल केला आहे. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिले आहे. इतकेच काय तर, विरोधकांवर बॉम्ब टाकणार असून…

पहिल्यांदाच करुणा मुंडेंनी केली धनंजय मुंडेंचे कौतुक !

बीड : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्हा गेल्या अनेक महिन्यापासून मोठ्या चर्चेत आला होता. आता बीडमध्ये ओबीसी नेत्यांची महाएल्गार सभा पार पडली होती, या सभेत बोलताना ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. या सभेत…

उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान : राज्यात महायुती बाबत घेतला निर्णय !

ठाणे : वृत्तसंस्था राज्यातील आगामी स्थानिक निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. मात्र महायुती निवडणुकीत एकत्र लढणार की नाही? याबाबत सातत्याने चर्चा सुरू आहेत. दुसरीकडे, ठाणे, नवी मुंबईसह 19 ठिकाणच्या…

विजेचा धक्का लागल्याने शेतकरी पती-पत्नीचा दुर्देवी मृत्यू !

पुणे : वृत्तसंस्था राज्यभरात दिवाळीचा उत्साह सुरु असताना दौड तालुक्यातील नानगाव येथील शेतकरी राजेंद्र बापूराव खळदकर (वय अंदाजे ५३) व पत्नी मनिषा राजेंद्र खळदकर (वय अंदाजे ४८) यांचे आज दि.२२ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास विजेच्या…

बायको भाजपमध्ये व नवरा युवा स्वाभिमानमध्ये का? बच्चू कडू यांची टीका !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अमरावतील जिल्ह्याचे राजकारण आता राज्यभर चर्चेत आले आहे. नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्याएढी नाटकी दाम्पत्य या देशात कुठेही दिसणार नाही. बायको भाजपत आणि नवरा स्वाभिमान संघटनेत. राणाची…

स्थानिक निवडणुकीसाठी काँग्रेसने घेतली महत्वाची भूमिका !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. युतीबाबतचे तर्क-वितर्क सुरू असतानाच काँग्रेसचे ज्येठ नेते आणि माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी…

विधवा व अनाथ बालकांसाठी राज्य सरकार राबविणार महत्वाची योजना !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने अनेक महत्वाच्या योजना सुरु असताना आता कोविड या संसर्गजन्य आजारामुळे विधवा झालेल्या महिला आणि अनाथ बालकांसाठी राज्य शासनाच्या वतीने ‌’मिशन वात्सल्य‌’ योजना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक…

पुण्यातील दिवाळीच्या पाडवा पहाट कार्यक्रमात दोन गटांमध्ये हाणामारी !

पुणे : वृत्तसंस्था देशभर दिवाळीचा उत्साह सुरु असताना दिवाळीच्या मंगलमय सणात पुण्यातील वातावरण एकीकडे पाडवा पहाटेच्या पारंपरिक जल्लोषाने उजळले, तर दुसरीकडे शहरातील विविध भागांत लागलेल्या सलग 40 हून अधिक आगींनी प्रशासनाला अक्षरशः तारेवरची…

सरकारने घोषणा केली पण मदत मिळालीच नाही ; खा.निंबाळकर संतापले !

धाराशिव : वृत्तसंस्था राज्यातील सीना नदीला आलेला पूर ओसरून तब्बल एक महिना उलटला असला, तरी उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे-पाथरीसह परिसरातील अनेक गावांमध्ये अजूनही वीजपुरवठा पूर्णपणे सुरळीत झालेला नाही. पूरानंतरच्या पुनर्वसनाच्या कामात…

विधिज्ञ सरोदेंचा ठाम दावा : शिवसेना पक्षाच्या निकालाबाबत केले भाष्य !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिवसेना पक्ष व चिन्हाप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीत अंतिम निकाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने येण्याची शक्यता अगदी शून्य आहे. कायदेशीर व घटनात्मक पद्धतीने निकाल लागणार असेल तर तो…
Don`t copy text!