Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
दिवाळीच्या मध्यरात्री सिलिंडरचा स्फोट : आईसह मुलीचा जिवंत होरपळून मृत्यू !
मुंबई : वृत्तसंस्था
देशभर दिवाळी सणाचा उत्साह सुरु असताना संपूर्ण महाराष्ट्र उजळून निघाला असताना नवी मुंबईत मात्र दुर्देवी घटना घडली आहे. कामोठे येथील सेक्टर 36 मधील आंबे श्रद्धा सहकारी सोसायटीत रात्री लागलेल्या भीषण आगीत आई-मुलगी जिवंत…
कारण महायुतीकडे ॲटम बॉम्ब आहे ; शिंदेंचा विरोधकांना स्फोटक इशारा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. विरोधकांनी आता कितीही लवंग्या-सुरसुरी फोडल्या, तरी आम्ही त्याकडे पाहतही नाही. कारण महायुतीकडे ॲटम बॉम्ब आहे आणि तो फुटला…
राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान लाखोंचे, मदत अवघी तुटपुंजी !
नाशिक : वृत्तसंस्था
राज्यातील सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर शासनाने मदतीची रक्कम वर्ग होण्यास सुरूवात झाली असली तरी प्रत्यक्षात मदतीची आकडेवारी पाहता जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याला नुकसानीपोटी सरासरी…
हाजी अलीत हनुमान चालीसा म्हटला तर चालेल का? मंत्री राणेंचा संताप !
पुणे : वृत्तसंस्था
शनिवारवाड्यात नमाज पठण केल्याच्या घटनेवरून मंत्री नीतेश राणे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. नमाज पठण करण्यास शनिवारवाडा सोडून दुसरी जागा नाही का? उद्या आम्ही हाजी अलीमध्ये हनुमान चालीसा म्हटला तर चालेल का? असा…
‘त्या’ कार्यकर्त्यांनी पापाचे धनी होऊ नये ; उद्धव ठाकरे !
मुंबई : वृत्तसंस्था
देशभर दिवाळीचा उत्साह सुरु असून राजकीय क्षेत्रात देखील भाषणबाजी सुरु आहे. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी भाजपच्या कार्यकर्त्यांना आपल्या कृत्याकडे नीट डोळे उघडून…
पंतप्रधान मोदींनी केले नौदलाचे कौतुक : … त्यांनी पाकिस्तानची झोप उडवली !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाची दिवाळी स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत वरील नौदल कर्मचाऱ्यांसोबत साजरी केली. यावेळी त्यांनी नौदलाच्या पराक्रमाचे कौतुक केले. या युद्धनौकेमुळे…
लाडक्या बहिणीकडून पडक्या घरात सोलापूर पालकमंत्र्यांचे औक्षण अन दिले आश्वासन !
सोलापूर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले असून आता सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नुकतीच माढा तालुक्यातील पूरग्रस्त गावांना भेट दिली. या भेटीदरम्यान एका लाडक्या बहिणीने…
आजपासून पाच दिवस राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी !
पुणे : वृत्तसंस्था
देशासह राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस हजेरी लावताना दिसतोय. देशातील मॉन्सूनचे ढग दूर गेले आहेत. मात्र, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने अनेक भागात पाऊस पडतोय. ऐन दिवाळीच्या तोंडावरही अनेक…
चांदी राहणार स्थिर तर सोन्याच्या भावात होणार तेजी !
जळगाव : प्रतिनिधी
धनत्रयोदशीला सोने चांदीच्या भावात घसरण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी (१९ ऑक्टोबर) भाव स्थिर राहिले. आगामी काळात चांदीचे भाव एक लाख ६० ते एक लाख ७० हजार रुपयांदरम्यान राहू शकतात. मात्र सोन्याच्या भावात तेजी राहणार…
राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल : राज्यात ‘इतके’ लाख बोगस मतदार !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात ९६ लाख बोगस मतदार भरले आहेत. आम्ही निवडणूक आयोगावर बोलतो प्रश्न विचारतोय सत्तधारी पक्ष का रागावतो आहे. कशा पद्धतीच राजकारण सुरु आहे हे सर्वाना माहिती आहे. राज्यातील स्थानिक पक्ष संपविण्याचे कारस्थान सुरु…