ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

“अण्णा, आता तरी उठा… कुंभकर्णसुद्धा ; पुण्यात होर्डिंगबाजी !

पुणे : वृत्तसंस्था देशातील काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाचा डेटा दाखवत मतांची चोरी झाल्याचे दाखवले. त्यावरून विरोधक आक्रमक होत रस्त्यावरदेखील उतरले. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये…

शिंदेना लॉटरी नाही मटका लागला ; संजय राऊतांचा हल्लाबोल !

नाशिक : वृत्तसंस्था कुठलीही अघोरी शक्ती मराठी माणसाची वज्रमूठ तोडू शकत नाही. मुंबईसह, नाशिक व कल्याण डोंबिवलीच्या निवडणुका ठाकरे बंधू एकत्र लढविणार असून या निवडणुका आम्ही जिंकू, असा दावा शिवसेने (उबाठा)चे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.…

सोलापूरकरांना दिलासा : वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये आसनसंख्या वाढली, प्रवास होणार अधिक सुकर !

सोलापूर : प्रतिनिधी जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सोलापूर ते मुंबई रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर असून आता प्रवास अधिक आरामदायी आणि सुखकर होणार आहे. सोलापूर ते मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचा विस्तार होणार असून 16…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दहिटणे आणि शेळगी येथील १ हजार ३४८ सदनिकांचे वितरण

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूरमध्ये आयटी पार्क उभे केल्यास युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. जिल्हा प्रशासनाने उत्तम जागा शोधल्यास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आयटी पार्क उभारण्यात येईल आणि इथे आयटी उद्योग…

अवयवदानाच्या प्रेरणादायी कार्याला सलाम: कै. अविनाश खराडे यांच्या दानशूरतेचा गौरव

दौंड : प्रतिनिधी “मरावे परी कीर्ती रुपे उरावे” या विचाराने प्रेरित होऊन अवयवदान चळवळीला संजीवनी देणारी घटना हिंगणीगाडा (ता. दौंड) येथे नुकतीच घडली. नुकत्याच एका अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या गावातील युवक कै. अविनाश संभाजी खराडे यांनी…

…तर मुख्यमंत्र्यांसह आमदारांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही ; मनोज जरांगे पाटील !

हिंगोली : वृत्तसंस्था राज्यातील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता थेट मुंबई येथे मराठा समाज धडकणार आहे, या मोर्चात एकाही तरुणाला काठी लागली तर मराठा समाज मुख्यमंत्र्यांसह आमदारांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा मराठा नेते मनोज…

हृदय पिळवटून टाकणारी घटना : चार लहान मुलांसह बापाने घेतला टोकाचा निर्णय !

अहिल्यानगर : वृत्तसंस्था राज्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. राहाता तालुक्यात रविवारी कौटुंबिक वादाने त्रस्त झालेल्या एका बापाने आपल्या चार लहान मुलांसह आत्महत्या केल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. अरुण काळे…

…पापाची हंडी आम्ही फोडली ; मुख्यमंत्री फडणवीस !

मुंबई : वृत्तसंस्था आज राज्यभरात दहीहंडीनिमित्त मोठा जल्लोष पाहायला मिळत आहे. ‘गोविंदा आला रे आला’च्या जयघोषात आज दिवसभर राज्यभरात गोकुळ अष्टमीचा उत्सव मोठ्या थाटामाटात पार पडणार आहे. दहीहंडी निमित्त अनेक बालगोपाळ तसेच गोविंदा पथक हंडी…

सोलापूरच्या कामगारांना हक्काचे घर ; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते घर वितरण

प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील सदनिका वितरण कार्यक्रमाला मा. उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री श्री. एकनाथ शिंदे, मा. उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती

आता चोरी चोरी-चुपके चुपके नाही ; राहुल गांधींनी उठवला आवाज !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतदान चोरीवरून पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला घेराव घातला आहे. राहुल गांधींनी गायब मत लिहून एका बॉलिवूड चित्रपटाचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी लिहिले की, आता चोरी चोरी-चुपके चुपके…
Don`t copy text!