Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
अक्कलकोट तालुक्यात धरण असूनही पाण्याचे दुर्भिक्ष !
अक्कलकोट : मारुती बावडे
यावर्षी कुरनूर धरण मृतसाठ्यात गेल्याने पाणीटंचाईची समस्या प्रकर्षाने जाणवू लागली आहे. यातच आता धरणाची क्षमता कमी आणि वाटेकरी जास्त अशी स्थिती निर्माण झाल्याने भविष्यकाळात अक्कलकोट तालुक्यात पाण्याचे दुर्भिक्ष…
‘लाडक्या बहिणींच्या’ पैश्यांवर मंत्र्यांचे मोठे विधान !
मुंबई : वृत्तसंस्था
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील महायुती सरकारने राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाची घोषणा केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकारला बहुमत मिळाले. 21 ते 65 वयोगटातील पात्र…
मुंबईत निघाला जैन समाजाचा विराट मोर्चा
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मुंबई येथे विलेपार्ले पूर्व येथील नेमिनाथ को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या आवारातील ९० वर्षे जुने जैन चैतालय या मंदिरावर महापालिका प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने तोड कारवाई केली. यामुळे जैन धर्मीय व्यथित…
मोठी बातमी : ठाकरे बंधू एकत्र येणार ? आमच्यातील वाद किरकोळ !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना युतीसाठी प्रस्ताव पाठवला आहे. महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी एकत्र…
पत्रकारांच्या मुला-मुलींच्या करिअर व कुटुंबाच्या आरोग्यासाठी “प्रतिबिंब” प्रतिष्ठान मदत…
मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील गरजूl पत्रकारांच्या मुला-मुलींचे शिक्षण,कला,क्रीडा,संशोधन क्षेत्रात करिअर व्हावे यासाठी तसेच पत्रकारांच्या कुटुंबांच्या आरोग्य विषयक समस्या दूर करण्यासाठी "प्रतिबिंब प्रतिष्ठान" आवश्यक ते सहाय्य करणार…
अहिल्यादेवींच्या जयंतीला राज्यातून ५० हजार ढोल येणार
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त पुणे येथे पुढच्या महिन्यात राज्यातून ५० हजार ढोल वाद्यवृंद वाजवून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्याचा मानस आमदार…
राज्यात पोलिसांचा टोळीसारखा वापर ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती व महाविकास आघाडीत आता पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या असतांना आता उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले कि, राज्यात एकेकाळी काँग्रेसचा दरारा…
काय सांगता : दोन हजारापेक्षा जास्त पैसे पाठवल्यास लागणार जीएसटी ?
मुंबई : वृत्तसंस्था
सध्याच्या काळात देशभर अनेकजण ऑनलाईन व्यवहाराला अधिक प्राधान्य देतात. रोख रक्कम बाळगण्यापेक्षा ऑनलाईन व्यवहारांना जास्तीत जास्त पसंती मिळू लागली असल्याचे आता पाहायला मिळत आहे. युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसच्या सुविधेमुळे…
पहाटेच्या सुमारास चार मजली इमारत कोसळली ; चौघे ठार ; वाचा कुठे घडली घटना !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मुस्तफाबाद या भागात आज पहाटे चार मजली इमारत कोसळली. यात ४ जणांचा मृत्यू झाला. सुमारे २६ हून अधिक लोक मलब्यात गाडले गेले आहेत. त्यातील १८ जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले असून ८-१० लोक अजूनही अडकल्याची भीती…
सोलापुरातील प्रसिद्ध मेंदुविकार तज्ञ्य डॉ. शिरीष वळसंगकर यांचे निधन
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापुरातील प्रसिद्ध मेंदुविकार तज्ञ्य डॉ. शिरीष वळसंगकर यांचे शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता राहत्या घरी त्यांनी स्वतःच डोक्याला बंदुकीची गोळी झाडून घेतली त्यात त्यांचा म्रुत्यु झाला. अत्यंत हुशार, संयमी आणि तत्वनिष्ठ…