Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
क्रांतीकारी शेतकरी संघटना आक्रमक : कृषीमुल्य आयोगाच्या अध्यक्षांकडे केली मागणी
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासना प्रमाणे शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेकडे लक्ष लाऊन बसला आहे तर दुसरीकडे सोयाबीन अन कापसाला भाव दिला जात नाही. या प्रश्नांवर कृषीमुल्य आयोगाचे अध्यक्ष या…
…ते महाराष्ट्राच शत्रू आहेत ; संजय राऊतांचा हल्लाबोल !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शिवसेनेच्या दोन्ही गटात आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता ठाकरे गटाच्या नेत्यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
शिंदे गटाचे नेते हे चु.. आहेत, त्यांचा महाराष्ट्राशी काही संबंध नाही. ते महाराष्ट्राच…
राहुल गांधींच्या मनावर परिणाम झाला ; मुख्यमंत्र्यांनी दिला सल्ला !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून केंद्र सरकारमधील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी मोठ्या चर्चेत आले असतांना आता राहुल गांधी यांना राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी एक महत्वाचा सल्ला दिला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस…
राज्यात कुठेही हिंदी लादली जाणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीस !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात सध्या मराठी आणि हिंदी भाषेचा वाद सुरू आहे. हिंदीच्या सक्तीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना…
बीडमध्ये गुंडगिरीचे थैमान : वडिलांचा खून तर मुलगा गंभीर !
बीड : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्हा गेल्या काही महिन्यापासून गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घडत असतांना पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात गुंडगिरीने थैमान घातले आहे. एक घटना संपते ना संपते तोच दुसरी घटना चर्चेला उधाण आणते.…
लाडक्या बहिणींसाठी महायुती सरकारचा मोठा निर्णय !
नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींसाठी मोठी योजना सुरु केली होती आता पुन्हा एकदा लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महिला व बाल…
जादुटोण्याची भिती दाखवत ३४ लाखांची फसवणूक
उदगीर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ठिकाणी जादुटोण्याच्या धक्कादायक घटना उघडकीस येत असतांना आता उदगीर शहरातील जळकोट परिसरातील कासीमपुरा भागात जादुटोण्याची भिती दाखवून ३४ लाखांची फसवणूक केल्याचे समेार आले आहे. या फसवणूक प्रकरणी महाराष्ट्र…
डॉक्टर वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणी ट्विस्ट
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापुरातील न्यूरोलॉजिस्ट डॉ.शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणात एक नवा ट्विस्ट समोर आला. वळसंगकर हॉस्पिटल मधील प्रशासकीय महिला अधिकारी मनीषा मुसळे- माने यांना शहर पोलिसांनी काल रात्री ताब्यात घेतले. याविषयी डॉ.…
दुहेरी हत्याकांडाने छत्रपती संभाजीनगर हादरले !
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
राज्यातील छत्रपती संभाजीनगर शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. बायजीपुरा परिसरात दुहेरी हत्याची घटना घडली आहे. यात सलमान खान आरेफ खान (30) आणि त्याचा साला सुलतान शेख (17) असे हत्या झालेल्यांची नावे…
वाट बघा. ते एकत्र आले तर उत्तम आहे ; मुख्यमंत्री फडणवीस !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात कालपासून ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा जोरदार सुरु आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणे, वाद या गोष्टी अत्यंत क्षुल्लक…