ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

मंत्री राणे आक्रमक : …आता अब्बाही वाकड्या नजरेने बघणार नाही !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील मंत्री नितेश राणे यांनी मोठ वक्तव्य केले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याची मागणी केली जात आहे. तसेच जगभरातील अनेक देशांनीही…

महसूलमंत्र्यांचे महत्वाचे आदेश : …तर होणार शिस्तभंगाची कारवाई !

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील महायुती सरकारमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पूर्व परवानगीशिवाय कार्यालय सोडणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर निलंबनासह शिस्तभंगात्मक कारवाई करण्याची सूचना केली. यामुळे सरकारी बाबूंमध्ये एकच खळबळ…

सुरक्षा दलांची मोठी कारवाई : पहलगाम हल्‍ल्‍यात सहभागी दहशतवाद्याचे घर बॉम्‍बने उडवले !

जम्‍मू काश्मीर : वृत्तसंस्था पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्‍ल्‍यात २६ निष्‍पाप लोक मारले गेले. ज्‍यामध्ये अधिकतर लोक हे पर्यटक होते. जे जम्‍मू काश्मीरमधील पहलगाम येथे देशाच्या विविध राज्‍यांमधून पर्यटनासाठी आले होते. सूत्रांच्या…

श्री.स्वामी समर्थ पतसंस्थेच्या चेअरमनपदी सिद्धाराम अंबिगेर

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी येथील श्री स्वामी समर्थ प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी सिद्धाराम अंबिगेर तर व्हाईस चेअरमनपदी महेश हंचाटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गुरुवारी,नूतन संचालक मंडळाची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी…

शिंदेंच्या खासदाराचे वादग्रस्त विधान : जे लोक कधीच विमानात बसले नाहीत त्यांना शिंदेंनी विमानातून…

मुंबई : वृत्तसंस्था जे लोक कधीच विमानात बसले नाहीत त्यांना एकनाथ शिंदे यांनी विमानात बसवून आणले, असे वादग्रस्त विधान शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केले आहे. जम्मू काश्मीर येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना आणण्याची…

मोठी बातमी : ईडीकडून मुंबईमध्ये 7 ठिकाणी छापेमारी

मुंबई : प्रतिनिधी मुंबईतील सात ठिकाणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) 50 कोटी रुपयांच्या कर्ज फसवणुकीप्रकरणी बुधवारी छापे टाकले. माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग…

मनसेची काश्मीर सहल : भारतात कुठेही जाण्याची भिती वाटू नये !

मुंबई : वृत्तसंस्था देशातील पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये जाणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावली असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काश्मीरची सहल आयोजित केली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ही सहल आयोजित केली आहे. काश्मीर भारताचा…

‘आयसिस काश्मीर’कडून गौतम गंभीर यांना जीवे मारण्याची धमकी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्याची घटना ताजी असतांना आता भाजपचे माजी खासदार आणि भारतीय क्रिकेट संघाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना ‘आयसिस काश्मीर’कडून जीवे मारण्याची धमकी…

हिंदू कोण आहे विचारत घातली गोळी ; मोने कुटुंबीयांनी सांगितली आपबीती !

मुंबई : वृत्तसंस्था जम्मू काश्मीरच्या रम्य थंड हवेत काही आनंदाचे क्षण घालवण्यासाठी गेलेल्या तिन्ही मावस भावंडांच्या कुटुंबांवर अचानक अतिरेक्यांनी घाला घातला. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात घरातील कर्ते पुरुष अतुल मोने (43), संजय…

दहशतवाद्यांना मातीत गाडण्याची वेळ आली ; पंतप्रधान मोदी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम हल्ल्यानंतर गुरुवारी बिहारमधील मधुबनी येथे पोहोचलेले पंतप्रधान मोदी म्हणाले, 'पहलगामच्या गुन्हेगारांना दफन करण्याची वेळ आली आहे. दहशतवाद्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा…
Don`t copy text!