Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
उद्धव ठाकरेंची पोस्ट : वेळ आलीयं, एकत्र येण्याची, मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी!
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही दिवसापासून ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा जोर धरीत असतांना आता आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सोशल मिडिया एक्सवर एक पोस्ट केली आहे. “वेळ आलीये, एकत्र येण्याची मुंबई आणि…
प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारवर निशाणा : पण सरकारमध्ये राजकीय इच्छाशक्तीचा अभाव !
मुंबई : वृत्तसंस्था
जम्मू काश्मीरमधील पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य पाकिस्तानला ठोस प्रत्युत्तर देण्यास तयार आहे. पण सरकारमध्ये असे काही करण्याची राजकीय इच्छाशक्ती दिसत नाही, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर…
मंत्री गोरेंची माहिती : सोलापुरात २५ पाकिस्तानी नागरिक आढळले !
सोलापूर : प्रतिनिधी
देशातील जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशामध्ये संतापाची लाट असतानाच सोलापूर शहरांमध्ये २५ पाकिस्तानी नागरिक आढळून आले आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी…
भाविकांसाठी महत्वाची बातमी : आता श्री विठ्ठल- रूक्मिणी मंदिरात ‘या’ वस्तू नेण्यास बंदी !
पंढरपूर : प्रतिनिधी
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल- रूक्मिणी मंदिराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. मंदिरात मोबाईल व कॅमेरा घेऊन जाण्यास बंदी…
मंत्री राणेंचे हिंदुना आवाहन : धर्म विचारुनच कुठल्याही दुकानातून सामान विकत घ्या !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुतीमधील मंत्री नितेश राणे यांनी आता जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळल्यानंतर शुक्रवारी केलेल्या एक वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे. “हिंदुंनी…
डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरण : आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी !
सोलापुर : वृतसंस्था
गेल्या काही दिवसापासून डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरण जोरदार चर्चेत आले आहे. आता या प्रकरणात संशयित आरोपी मनीषा मुसळे – माने हिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पाच दिवसांची पोलीस कोठडी…
उद्धव ठाकरेंचे सेनेचे आंदोलन : केंद्रीय गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा !
मुंबई : वृत्तसंस्था
जम्मू काश्मीरमधील पहलगाम परिसरातील बैसरन येथील दहशतवादी हल्ल्याचा उद्धवसेनेच्या वतीने आंदोलनाद्वारे निषेध करण्यात आला. पाकिस्तान मुर्दाबाद, दहशतवादी संघटना मुर्दाबाद अशी घोषणाबाजी करीत पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजाचे दहन…
बीडमध्ये पुन्हा राडा : दोन गटात दगडफेक ; नागरिक जखमी !
बीड : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून गुन्हेगारीच्या घटनेमुळे सातत्याने चर्चेत येत असतांना आता आष्टी या गावात दोन गट आपसात भिडल्या मुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या दरम्यान गावातील सुमारे 200 ते 300…
ही लढाई धर्म विरूद्ध अधर्माची ; मोहन भागवत यांची संतप्त प्रतिक्रिया !
नागपूर : वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सरसंघचालक मोहन भागवत यांनी निषेध केला. हल्लेखोरांनी लोकांचा धर्म विचारून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. हिंदू कधीही असे कृत्य करणार नाहीत ही लढाई धर्म विरूद्ध…
अक्कलकोट येथे जैन समाजाबांधवांनी काढला निषेध मोर्चा
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
जैन धर्म आणि समाजावर वारंवार होणारे अन्याय दूर करण्यासाठी अक्कलकोट शहर व तालुका सकल जैन समाजाच्यावतीने शुक्रवारी निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला जैन बांधवांनी मोठा प्रतिसाद दिला. थोरल्या जैन…