ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

राज्यातील ‘या’ बहिणींना मिळणार नाही योजनेचा लाभ ; अजित पवार !

मुंबई ; वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारला लाडकी बहीण योजना ही गेमचेंजर ठरली असून गेल्या जून महिन्यामध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती, आता या योजनेला जवळपास एक वर्षाचा कालावधी होत आला आहे. या योजनेंतर्गत ज्या कुटुंबांचं उत्पन्न हे…

बोलोरो आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू !

नागपूर  : वृत्तसंस्था राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असतांना आता मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. यात बोलोरो आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात चौघांचा घटनास्थळीचं मृत्यू झाला असून एक जण…

माझा मुलगा म्हणतो वेळ आल्यास गोळी खाणार पण कुराण वाचणार नाही ; नवनीत राणा !

अमरावती : वृत्तसंस्था देशातील जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. यावेळी दहशतवाद्यांनी नाव व धर्म विचारात पर्यटकांना गोळ्या घातल्या तसेच कलमा वाचायला लावला, ज्यांना कलमा वाचता नाही आला त्यांना मारून टाकण्यात आले. यातून…

ही हिंदूंना दिलेली अफूची गोळी ; भाजप आमदाराचा हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता राजकीय नेत्यांनी टीकास्त्र सोडायला सुरुवात केली आहे. हिंदू मुस्लिम भाई भाई असे म्हटले जाते; मग जम्मू-काश्मीरमध्ये धर्म विचारून का फक्त हिंदू लोकांवर…

शिंदेंच्या आमदारांना वक्तव्य भोवले ; अखेर गुन्हा दाखल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात महायुतीचे सरकार असतांना शिंदेंचे आ.संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांवर अक्षेपार्ह विधान केल्यानंतर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर संतापले होते. उपमुख्यमंत्री…

पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी अक्कलकोट बंदची हाक

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ अक्कलकोट व्यापारी महासंघाने सोमवारी अक्कलकोट बंदची हाक देण्यात आली आहे.या बंद मध्ये सर्वांनी उस्फुर्तपणे सहभागी व्हावे,असे आवाहन व्यापारी महासंघाचे अध्यक्ष…

बापरे : राज्यात तब्बल 5023 पाकिस्तानी !

मुंबई : वृत्तसंस्था देशातील जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना महत्वाचे निर्देश दिले आहेत. केंद्र सरकारने…

…मी पण छोटे-मोठे ऑपरेशन करतो ; एकनाथ शिंदेंनी हाणला ठाकरेंना टोला !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला हाणला. मी डॉक्टर नाही, पण छोटे-मोठे ऑपरेशन करतो. माझे फार काही…

शेतकरी संतापले : दादांच्या ‘ताफ्यावर प्रतिकात्मक चुना फेकून’, केला निषेध !

परभणी : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गेल्या काही दिवसापूर्वी शेतक-यांनी पीकविमा योजनेत चुना लावला या विधानाचा शेवटी ‘परतीचा चुनाच’ झाला, शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार परभणी दौ-यावर आले आणि…

उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली आदिल शाहच्या कुटुंबाला मोठी मदत !

मुंबई : वृत्तसंस्था जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यावेळी आदिल शाह यांचा पर्यटकांना वाचवताना मृत्यू झाला होता. अतिरेक्यांनी आदिल शाह यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. आता आदिल शाहच्या कुटुंबाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री…
Don`t copy text!