Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
शेतकऱ्यांच्या जमिनीवरील पोट खराबचा शेरा आता हद्दपार होणार !
अक्कलकोट : प्रतिनिधी
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशामुळे अक्कलकोट तालुक्यातील ३१७ सातबारावरील २४५ एकर पोट खराब जमीन ही लागवडीखाली आली आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या शंभर दिवसाच्या उपक्रमांतर्गत ही क्रांतिकारी योजना राबविण्यात…
पंतप्रधान मोदींच्या कॅबिनेट बैठकीमध्ये दोन महत्वाचे निर्णय !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये 22 एप्रिलला मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये 26 लोकांना आपला जीव गमवावा लागाला. तर अनेक जण जखमी झाले. या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण आहे. या सर्व…
दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य !
पुणे : वृत्तसंस्था
आज साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. गणरायाभोवती केलेली आंब्यांची आकर्षक आरास… मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्यांच्या प्रतिकृती……
शेतकऱ्यांचा पैसा खाणारा मंत्री मंत्रिमंडळात ठेवू नका ; खा.निलेश लंके
अहिल्यानगर : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अडचणी वाढल्या आहेत. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने २००४ ते २०१० या कार्यकाळामध्ये बनावट कागदपत्रे करून काढलेल्या…
जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात थोपटलेत दंड !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात महायुती सरकार पुन्हा एकदा अडचणीत सापडणार आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी पुन्हा मराठा आरक्षणासाठी सरकारविरोधात दंड थोपटलेत. त्यांनी येथे पत्रकारांशी बोलताना येत्या 29 ऑगस्ट रोजी मुंबईत उपोषण…
महायुती सरकार टेन्शनमध्ये : लाडक्या बहिणीने दिली पोलिसात तक्रार !
अहिल्यानगर : वृत्तसंस्था
राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची’ घोषणा केली होती, या सरकारसाठी हि योजना गेमचेंजर ठरली होती. त्याअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांच्या अकाऊंटमध्ये दर महिन्याल 1500 रुपये जमा…
माजी मंत्री दानवेंच्या चारचाकीचा अपघात !
पुणे : वृत्तसंस्था
भाजपचे नेते व माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कारचा लोणावळा येथे अपघात झाला. एक दुचाकीस्वार भरधाव वेगात येऊन रावसाहेब दानवे यांच्या कारला मागच्या बाजूने धडकला. हा अपघात लोणावळा येथील जयचंद चौकात झाला. या…
हॉटेलला लागली भीषण आग : १४ जणांचा दुर्देवी मृत्यू !
कोलकाता : वृत्तसंस्था
पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील एका हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले आहेत. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही, परंतु शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज एका अधिकाऱ्याने…
कांद्याला भाव नसल्याने राज्यातील शेतकरी हवालदिल !
नाशिक : वृत्तसंस्था
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील शुल्क हटविल्यानंतर कांद्याचे बाजारभाव वाढतील, अशी शेतकर्यांना अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली असून, कांद्याला 10 ते 13 रुपये किलोप्रमाणेा भाव मिळत असल्याने उत्पादन खर्च देखील निघत…
राज्यात ९ हजार नवे रोजगार येणार !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या जलसंपदा विभागाचे तीन कंपन्यांसोबत एकूण 9 मोठे करार झाले आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून आता महाराष्ट्रात कोट्यवधींची गुंतवणूक केली जाणार आहे. यामुळे महाराष्ट्रात 9 हजार नवे रोजगार येणार आहेत.
मिळालेल्या…