ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

खळबळजनक : शिर्डीचे साईसमाधी मंदिर उडवून देण्याची धमकी !

अहिल्यानगर : वृत्तसंस्था देशातील जम्मू काश्मीर येथील पहलगाम अतिरेकी हल्ल्यामुळे अवघ्या देशात संतापाची लाट उसळली असताना आता शिर्डीचे साईसमाधी मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. यासंबंधीचा एक ईमेल साई संस्थानला मिळाला आहे.…

निधीसाठी मविआ सोडली, पण आत्ताही निधी मिळेना ; महायुतीत बिघाडी का ?

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमध्ये अंतर्गत राजकारण सुरु असल्याचे सातत्याने समोर येत असतांना आता अजित पवार आम्हाला निधी देत नाहीत, असा कांगावा करत शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मोठी बंडाळी झाली. त्यानंतर…

‘रेड 2’ चित्रपटाची तुफान धम्माल : दोन दिवसांत ओलांडला मोठा टप्पा !

मुंबई : वृत्तसंस्था बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण व रितेश देशमुखच्या ‘रेड 2’ चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. 1 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अजय देवगण आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकला आहे. तर रितेश देशमुखने…

पाकिस्तानवर भारताची आणखी एक मोठी कारवाई !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारत पाकिस्तानवर कारवाई करीत असतांना आता पुन्हा एकदा भारताने मोठी कारवाई केली आहे. भारत सरकारने आता पाकिस्तानमधून येणाऱ्या वस्तूंवर पूर्ण बंदी घातली आहे. म्हणजेच आता कोणतीही…

मलाही मुख्यमंत्री व्हावे वाटते, पण कुठे जमतंय? ; अजित पवारांनी व्यक्त केली भावना !

पुणे : वृत्तसंस्था राज्यात महायुती सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहत असतांना आता त्यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा लपून राहिलेली नाही. अनेक वर्षांपासून त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी ही भावना वेळोवेळी सूचित केली आहे.…

गोव्यातील जत्रेत चेंगराचेंगरी ७ जणांचा मृत्यू तर ३० पेक्षा अधिक गंभीर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गोव्यातील शिरगाव याठिकाणी आयोजित श्री लैराई जत्रेदरम्यान शुक्रवारी रात्री एक दुःखद घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. याठिकाणी चेंगराचेंगरी झाली असून यामध्ये ७ जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. तर या…

अक्कलकोट-तुळजापूर रस्त्यावर तिहेरी अपघात : महिला ठार तर चार जण जखमी !

अक्कलकोट : प्रतिनिधी अक्कलकोट-तुळजापूर रस्त्यावरील तालुक्यातील चपळगाव येथील रॉयल हॉटेलजवळ एका ट्रक चालकाने दोन वाहनांना धडक दिली. ही घटना शुक्रवारी (दि. 2) दुपारी दीडच्या सुमारास घडली. यात एका वाहनातील महिलेचा मृत्यू झाला. तर चार जण जखमी…

मंत्री मुंडेंना अश्लील मेसेज : २५ वर्षीय तरुणाला अटक !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील भाजप पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज आणि कॉल करून त्रास दिल्याच्या आरोपाखाली अमोल काळे या 25 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. पुण्यातील रहिवासी असलेल्या या आरोपीने आपली…

कॉंग्रेस अडचणीत : पक्षाच्या दिग्गज नेत्यांना कोर्टाची नोटीस !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीतील एका न्यायालयाने शुक्रवारी (दि.२) लोकसभेतील विरोधी पक्षनेते, काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांना नोटीस बजावली. काँग्रेसच्या…

अंत्यविधीसाठी गेलेल्या लोकांवर मधमाशांचा हल्ला ; व्हिडीओ व्हायरल !

सातारा  : वृत्तसंस्था जिल्ह्यातील एका गावा विचित्र अपघात घडल्याचे समोर आले आहे. याचा व्हिडिओ देखील चांगलाच व्हायरल होत आहे. अंत्यविधीसाठी गेलेल्या लोकांवर मधमाशांचा हल्ला झाल्याचा हा प्रकार आहे. घडलेल्या घटनेत अनेक नागरिक जखमी झालेले…
Don`t copy text!