ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

पहलगामचा हल्ल्यानंतर अजित डोवाल यांचे मोठे विधान !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पहलगाम दहशतवादी हल्‍ल्‍याचा बदला घेत भारताने आज (दि.७) पहाटे पाकिस्‍तानमधील ९ दहशतवादी तळांवर हल्‍ला केला. ‘ऑपरेशन सिंदूर'ची माहिती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिका, ब्रिटन, सौदी अरेबिया आणि…

शेतकऱ्यांनो सावधान : राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पावसाचा इशारा !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस सुरु झाला असून ज्यामुळे उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळाला परंतु पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना फटका बसला आहे. अचानक झालेल्या पावसानंतर हवामान खात्याने आज मराठवाडा आणि मध्य…

…अजून काय बरबाद करणार? हल्ल्यानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया !

मुंबई : वृत्तसंस्था भारतीय लष्कराने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करत पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर दिले आहे. भारताच्या या कारवाईनंतर पहलगामच्या पीडितांबरोबर सर्वसामान्यांनीही याचे कौतुक केले आहे. या कारवाईनंतर…

गृहमंत्री अमित शाहांनी दिले सैनिकांना महत्वाचे आदेश ; पुन्हा एक मोठी कारवाई !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानात केलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी सर्व निमलष्करी दलांच्या प्रमुखांना रजेवर…

भाजप कार्यकर्त्यांना तयारीला लागा ; मुख्यमंत्री फडणवीस !

नगर : वृत्तसंस्था विधानसभेच्या निवडणुकीत मेरिटमध्ये पास झालो आहोत. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील मेरिटमध्ये पास होण्यासाठी, भाजप कार्यकर्त्यांना तयारीला लागायचे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचा झेंडा…

भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये मसूद अझहरचं कुटुंबातील १० ठार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय जवानांनी पाकिस्तान आणि पीओकेमधील ज्या ९ ठिकाणांना लक्ष्य केले होते. त्यापैकी एक ठिकाण बहावलपूर आहे, ज्यामध्ये जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरचे कुटुंबाच उद्ध्वस्त झाले आहे. त्याच्या कुटुंबातील १०…

‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर ‘त्या’ परिवारांनी मानले मोदींचे आभार !

मुंबई : वृत्तसंस्था जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे कुटुंबाच्या प्रमुखाला गमावलेल्या नातेवाइकांनी भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर' नंतर समाधान व्यक्त केले आहे. सर्वांनीच 'धन्यवाद मोदी'जी अशा शब्दात आपली प्रतिक्रिया दिली आहे. या सर्व शहीद…

भारताचा एअर स्ट्राईक : पाकिस्तानातील ९ ठिकाणी ‘ऑपरेशन सिंदूर’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तानमधील ९ ठिकाणावर बुधवारी (दि.७) एअर स्ट्राईक केला. या हल्ल्यात पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई…

गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार : १४ जणांचा मृत्यू !

अहमदाबाद : वृत्तसंस्था देशातील गुजरात राज्यात सोमवारी आकस्मिक पावसाने हाहाकार माजवला असून, गेल्या २४ तासांत सोसाट्याचा वार, विजांचा कडकडाट आणि पावसाशी संबंधित घटनांमध्ये १४ जणांचा मृत्यू झाला, तर १६ जण गंभीर जखमी झाले. भारतीय हवामान…

सुरक्षा दलांची मोठी कारवाई : मणिपूरमधून ११ दहशतवाद्यांना केली अटक !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था मणिपूरच्या इम्फाळ पूर्व, काकचिंग आणि थौबल जिल्ह्यांमधून विविध बंदी घातलेल्या संघटनांशी संबंधित अकरा दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. या सर्व अटक सोमवारी करण्यात आल्या. इंफाळ…
Don`t copy text!