Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
…तर डायरेक्ट ॲक्शन घ्यायची असते ; शरद पवार !
पुणे : वृत्तसंस्था
भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण असतांना दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले केले जात आहेत. भारताच्या सीमेवर पाकिस्तानी सैन्य कुरघोड्या करतच आहे, त्याला भारतीय सैन्य सडेतोड उत्तर देत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर…
चारधाम यात्रेला जाताय : सरकारने घेतला महत्वाचा निर्णय !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या चारधाम यात्रेबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. सुरक्षेच्या कारणास्तव, केदारनाथ धामसाठी हेली सेवा…
पवारांच्या एकत्र येण्यावर सुप्रिया सुळे यांचे मोठे विधान !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी असून आता शरद पवार पक्षाचा एक गट अजित पवार यांच्यासोबत येण्याची जोरदार चर्चा सुरु असतांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी काल एक…
भारत-पाकिस्तानमध्ये तणावानंतर देशातील ३७ विमानतळ बंद !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गेल्या चार दिवसापासून भारत-पाकिस्तानमध्ये तणावानंतर आता आठ राज्यांमधील 37 विमानतळ उद्या (शनिवार)पर्यंत बंद करण्यात आले आहेत. यामध्ये जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, मध्य…
महत्वाची बातमी : विराट कोहलीने घेतली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती !
मुंबई : वृत्तसंस्था
देशातील प्रत्येक क्रिकेटप्रेमीच्या गळ्यातील ताईत असलेल्या भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआयला)…
मुख्यमंत्र्यांचे निर्देश : राज्यातील ‘या’ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द !
मुंबई : वृत्तसंस्था
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला असून राज्याने सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन आणि इतर अनेक विभागांमधील उच्च अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबरीने…
“आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाबरले…” ; व्हिडीओ व्हायरल !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारत – पाकीस्तानमध्ये युद्ध सुरु झाले असतांना दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण होऊन चार दिवसही झाले नाहीत आणि पाकिस्तानमधील खासदारांनी त्यांच्याच सरकारविरुद्ध कठोरपणे बोलण्यास सुरुवात केली आहे.
शुक्रवारी…
महाराष्ट्र अलर्ट मोडवर : सिद्धिविनायक मंदिराचा मोठा निर्णय !
मुंबई : वृत्तसंस्था
जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. त्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत जोरदार एयर स्ट्राइक करत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. यात जवळपास 100…
मोठी बातमी : पाकिस्तानकडून करण्यात आलेली मागणी भारताने फेटाळली !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे भारत चोखपणे उत्तर देत आहे. पाकिस्तानच्या घरात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, पीओके आणि पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. ऑपरेश…
‘ऑपरेशन सिंदूर’ ची माहिती देणाऱ्या कर्नल कुरेशी आहेत बेळगावच्या सून
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दि.६ रोजी मध्यरात्री भारतीय लष्कराने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी अड्डे नेस्तनाबूत केले. या 'ऑपरेशन सिंदूर' ची अधिकृत माहिती भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि भारतीय वायुदलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंह…