ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

चीनच्या कुरापती वाढल्या : अरुणाचल प्रदेशावर केला दावा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रीसंधीनंतर सीमा भागामध्ये सध्या शांततेचे वातावरण आहे. मात्र यादरम्यान पाकिस्तानाला चीनचे समर्थन केले आहे. यानंतर आता चीन देखील आपल्या कुरपती सुरुच ठेवल्या आहेत. चीनकडून एक नकाशा…

साईचरणी दान देणाऱ्या साईभक्तांसाठी महत्वाची बातमी !

शिर्डी : वृत्तसंस्था देशविदेशातून शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी लाखो साईभक्त शिर्डीत येत असतात. अनेक भाविक मोठ्या श्रद्धेने श्री साईबाबांच्या चरणी विविध प्रकारचे दान अर्पण करतात. देणगीदार साईभक्तांच्या सेवा-सुविधांमध्ये वाढ…

करमाळानजीक चारचाकीचा भीषण अपघात : मुलाचा मृत्यू तर चौघे जखमी !

सोलापूर : वृत्तसंस्था करमाळा-कुर्डूवाडी रस्त्यावरील वरकुटे जवळ दि. १३ मे रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली आहे. बेंगलोर येथे वडीलांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर त्यांचे अंत्यविधी उरकून गुजरातकडे परत येत असताना…

महाराष्ट्राचे सुपुत्र न्‍यायमूर्ती गवई यांनी घेतली सरन्‍यायाधीशपदाची शपथ !

नवी दिल्‍ली : वृत्तसंस्था न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी आज (१४) देशाचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपतीभवनात पार पडलेल्‍या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भूषण गवई यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.…

महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त होणार : मुख्यमंत्री फडणवीस !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी रेल्वे ब्रिजचे काम महारेलनी हाती घेतले आहे. आतापर्यंत 32 पूल महारेलनी पूर्ण केले आहेत, यावर्षी 25 पूल महारेलच्या माध्यमातून पूर्ण होणार आहेत. महाराष्ट्राला रेल्वे फाटक मुक्त करायचे आहे, त्या…

राज्य शासनाचा महत्वाचा निर्णय : सर्व शाळांत सीसीटीव्ही कॅमेरेसह सुरक्षा रक्षक !

मुंबई : वृत्तसंस्था नुकताच दहावीच्या निकाल जाहीर झाला आहे तर आता राज्यातील महायुती सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहे. त्यातील प्रत्येक शाळेसाठी देखील एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. बदलापूर येथील खासगी शाळेत दोन बालकांवर झालेल्या…

जन्मेजयराजे भोसले यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मान

अक्कलकोट : प्रतिनिधी मराठा सेवा संघाच्या वतीने सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले यांचे चिंरंजीव जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले संस्थापक अध्यक्ष श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट),…

अभिनेत्री राखी सावंतला गोळ्या घाला ; शिंदेंच्या नेत्यांचे मोठे वक्तव्य !

बुलढाणा : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील शिवसेनेचे नेते, बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी अभिनेत्री राखी सावंतबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे. अभिनेत्री राखी सावंतला गोळ्या घाला, असे वक्तव्य संजय गायकवाड यांनी केले आहे. काही…

नव्या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना बसला आर्थिक फटका !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली बहुचर्चित 'एक रुपया पीक विमा योजना' बंद करून त्याऐवजी 'सुधारित पीक विमा योजना' लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ही योजना बंद झाल्याने आता शेतकऱ्यांना विमा योजनेतील पीकनिहाय…

राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक : वाळू प्रतिब्रास 200 रुपये सवलत !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक झाली. यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार राज्य सरकारच्या वतीने कृत्रिम वाळू एम-सँड…
Don`t copy text!