ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

बार्शीत चोरट्यांची दहशत वाढली : चक्क न्यायाधीशाच्याच घरात मारला डल्ला !

सोलापूर: वृत्तसंस्था जिल्ह्यातील अनेक ठिकाणी चोरीच्या घटना उघडकीस येत असतांना आता बार्शीत चक्क न्यायाधीशाच्याच घरात चोरट्यांनी हात साफ केल्याचा प्रकार समोर आला आहे. अज्ञात चोरट्यांनी तब्बल १५ तोळे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केली. ही…

पवारांचा जयकुमार गोरेंना इशारा : सत्ता अन् पद कायम राहणार नाही !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती व महाविकास आघाडीच्या मंत्री व आमदारांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाला असून आता राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या वादग्रस्त प्रकरणावर आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी थेट निशाणा…

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट !

मुंबई : वृत्तसंस्था नैऋृत्य मोसमी वाऱ्यांनी गुरुवारी (१५ मे) दक्षिण अरबी समुद्रासह, मालदीवचा काही भाग, श्रीलंकेच्या किनारपट्टीपर्यंत प्रगती केली आहे. अंदमान बेटे आणि बंगालच्या उपसागरातही मॉन्सूनने चाल केली असून, त्यामुळे मान्सूनच्या…

“संजय राऊत हे पाकिस्तान सारखे ; मनसेचा जोरदार हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या दोन दिवसापासून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी तुरुंगात लिहिलेल्या 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकावरून जोरदार वादंग सुरु झाले असतांना आज या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. तर दुसरीकडे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी…

वेळीच लक्षणे ओळखल्यास डेंग्यू बरा होऊ शकतो

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी वेळीच लक्षणे ओळखल्यास डेंग्यू बरा होऊ शकतो. मात्र यासाठी कुटुंबातील सदस्यांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे,असे मत वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवलीला माळी यांनी व्यक्त केले.शुक्रवारी,चप्पळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात…

…आता बालवाङ्मय वाचवण्याचे माझे वय नाही ; मुख्यमंत्र्यांचे जोरदार प्रतिउत्तर !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले असून आता उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकाचे उद्या प्रकाशन होणार आहे. या पुस्तकामध्ये संजय राऊत यांनी…

सोलापूर भाजप जिल्हाध्यक्षपदाचा शशिकांतनाना चव्हाण यांनी स्वीकारला कार्यभार !

सोलापूर : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या संघटन पर्व अभियानांतर्गत सोलापूर ग्रामीण (पूर्व) जिल्हाध्यक्षपदी श्री. शशिकांतनाना चव्हाण यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तसेच…

कौतुकास्पद : दोन मुलांची आई दहावी उत्तीर्ण !

बारामती : वृत्तसंस्था स्वप्नांना वयाचं बंधन नसतं असे म्हणतात.! कमी वयात लग्न होऊन दोन मुलांची आई झालेल्या निंबूत (ता. बारामती) येथील बा. सा. काकडे विद्यालयातील वर्षा शिंदे -भोसले यांनी नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवत…

…वडील असते तर त्यांनाही आनंद झाला असता ; मंत्री पंकजा मुंडे !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात दोन्ही पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु असतांना आता महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पवार व ठाकरे कुटुंब एकत्र येण्याच्या चर्चेवर भाष्य केले आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी अधिकाऱ्यांच्या…

…तर पवार साहेब देशाचे राष्ट्रपती होऊ शकले असते ; केंद्रीय मंत्री आठवले !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यातील अजित पवार गटासोबत शरद पवार यांचा गट एकत्र येणार असल्याच्या चर्चा जोर धरीत असतांना आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. खासदार शरद पवार आमच्यासोबत आले असते…
Don`t copy text!