ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

मुसळधार पावसाचा धुमाकूळ : वाघोलीत होर्डींग कोसळले

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील पुणे शहरात मे महिन्यातच पावसाने दमदार हजेरी लावली असून सलग दुसऱ्या दिवशी पुण्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे वाघोलीतील सणसवाडी येथे हार्डिंग कोसळले असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.…

राज्य मंत्रिमंडळाची बैठकीत नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर !

मुंबई  : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यात सरकारने राज्याच्या नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर केले. या निर्णयांतर्गत सरकार सुमारे 70 हजार कोटी…

अजित पवारांची मोठी चूक : जरांगे पाटलांचा हल्लाबोल !

अंतरवाली सराटी : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमध्ये नाराज असलेले छगन भुजबळ यांना आज मंत्री पद देण्यात आल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली किंवा नाही घेतली हा त्यांचा…

अंजली दमानियांचे ट्वीट : भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री येणार?

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, आमदार छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली असून महायुती सरकारमध्ये मंत्रीपद न मिळाल्याने भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली होती. अखेर…

CISF मध्ये हेड कॉन्स्टेबल पदांसाठी भरती !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशासह राज्यातील अनेक उच्चशिक्षित तरुण तरुणी शासकीय नोकरी मिळण्यासाठी मोठा संघर्ष करीत असतांना एक महत्वाची बातमी आता समोर आली आहे. सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्सने (CISF) क्रीडा कोटाअंतर्गत हेड…

मुंडेंच्या राजीनाम्यानंतर छगन भुजबळ यांना मंत्री पदाची संधी !

मुंबई : वृत्तसंस्था विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला मोठे यश मिळाल्यानंतर सरकारमध्ये माजी मंत्री भुजबळ यांना मंत्री पदाची संधी न दिल्याने नाराज माजी मंत्री छगन भुजबळ यांना खुश करण्यासाठी आता त्यांना मंत्री पदाची संधी मिळाली आहे.…

कोविडचे संकट वाढलं : राज्यात आढळले आणखी ८ रुग्ण !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात पुन्हा एकदा कोविडचे संकट वाढले असल्याचे दिसून आले आहे. मुंबईच्या केईएम रुग्णालयात काल दोन कोव्हिड सदृश्य असलेल्या रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अजून आठ रुग्ण मुंबईत आढळले आहेत. मुंबईच्या सेव्हन हिल्स…

मोठी बातमी : कोविडने पुन्हा काढले एकदा डोकेवर !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या 2019 मध्ये आणि त्यानंतरच्या काही वर्षांमध्ये संपूर्ण जगात हाहाकार माजवणाऱ्या कोविडने पुन्हा एकदा डोके वर काढायला सुरुवात केल्याचे दिसत आहे. वाढत्या कोविड रुग्णांमध्ये, केईएम रुग्णालयात दोन मृत्यूंची नोंद झाली…

स्कॅनिंग मशिनच्या शॉर्ट सर्किट मुंबईतील विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आग !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी आगीच्या घटना सातत्याने घडत असतान एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मुंबईतील विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आग लागल्याची घटना घडली आहे. स्कॅनिंग मशिनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं ही आग लागल्याचं समोर…

अन्नछत्र मंडळाकडून शहराचा ऐतिहासिक ठेवा जपण्याचे काम

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अन्नछत्र मंडळाकडून नेहमीच समाज हिताची कामे करण्यात आली आहेत. आता अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले महाप्रवेशद्वारामुळे तर अक्कलकोटच्या वैभवात आणि सौंदर्यात नक्कीच भर पडेल पण या माध्यमातून शहराचा…
Don`t copy text!