ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

दहशतवाद्यांविरोधात कारवाई महाराष्ट्रातील सुपुत्राला वीरमरण !

जम्मू काश्मीर : वृत्तसंस्था देशातील जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात गुरुवारी सकाळी सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. छत्रू परिसरातील सिंहपोरा भागात दहशतवाद्यांच्या हालचालींबाबत मिळालेल्या माहितीवरून लष्कर आणि…

“पाकला घरात घुसून मारलं” ; केंद्रीय गृहमंत्री शहा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) पदग्रहण समारंभात भाग घेतला. यावेळी त्यांनी भारतीय सैन्याचे कौतुक केले. ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करताना गृहमंत्र्यांनी सांगितले की, “आम्ही…

युतीतील मित्रपक्षाविरोधात आक्षेपार्ह टिपण्णी टाळा ; उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आता महापालिका निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील महापालिका निवडणुका कधी होणार? याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. काही महिन्यांमध्ये महापालिका निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली…

संभाजी भिडेंचे वादग्रस्त विधान : 6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा नामशेष व्हावा !

पुणे : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही वर्षापासून अनेक वादग्रस्त विधान करण्यात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे हे नेहमीच चर्चेत येत असतांना आता शुक्रवारी आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे. रायगडावर 6 जून रोजी साजरा…

राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी : तूर खरेदीची मुदत वाढली !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. तूर उत्पादक व लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेता पीपीएस अंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफ यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या तूर खरेदीस आता केंद्रीय कृषी…

“मोदीजी, पोकळ भाषणबाजी करणं बंद करा ; राहुल गांधी आक्रमक !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी…

तर राजकारणात त्याचे तुकडे करू ; उद्धव ठाकरेंचा इशारा !

मुंबई : वृत्तसंस्था छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ग्राऊंड हॅण्डलिंगचे काम करणाऱ्या, तुर्कीच्या सेलेबी नास या कंपनीसोबतचा करार रद्द केल्यामुळे कंपनीतील ३,७०० कामगारांवर बेरोजगारीची नामुष्की ओढवली होती. त्यावरून उद्धव…

वैष्णवी हगवणे प्रकरणी मोठी अपडेट : सासरा आणि दीर पोलिसांच्या ताब्यात !

पुणे : वृत्तसंस्था गेल्या दोन दिवसापासून राज्यातील पुणे येथील अजित पवार गटाचे कार्यकर्ते राजेंद्र पवार यांची सून वैष्णवी हगवणे यांच्या आत्म्हत्या प्रकरणी मोठी कारवाई होण्याची मागणी सुरु असतांना वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूला जबाबदार धरला…

कॉंग्रेसच्या नेत्यांनी उठविली महायुती सरकारवर टीकेची झोड !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बोगस बियाण्यांच्या मुद्यावरून महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. महाराष्ट्र हा बोगस बियाण्यांचा अड्डा बनला आहे. या प्रकरणाचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत पोहोचले आहेत,…

‘जहा नही चैना वहा नही रेहेना’ ; मंत्री भुजबळांचा गौप्यस्फोट !

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील महायुतीच्या सरकारमध्ये माजी मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा मंत्रीपद दिल्यानंतर अजित पवार गटात मोठी नाराजी सुरु झाली होती. धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून गच्छंती झाल्यानंतर त्यांच्या जागी भुजबळ येतील हे…
Don`t copy text!