Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
भाजपचे आमदार परिणय फुकेंवर भावजयीचे गंभीर आरोप !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून राज्याच्या राजकारणात अत्याचार व हुंडाबळीमध्ये सत्ताधारी पक्षाचे नेते चर्चेत असतांना आता राज्यातील भाजप आमदार परिणय फुके यांच्यावर त्यांच्या भावजय प्रिया फुके यांनी बुधवारी एका पत्रकार…
ग्राहकांसाठी आनंदाची बातमी : सोन्याच्या किमतीत मोठी घसरण !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एक महत्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या दोन महिन्यात सोन्याच्या किमतीने १ लाख रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर, सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. मात्र, तेव्हापासून…
मंत्री राणेंचे खळबळजनक वक्तव्य : सर्वधर्मसमभाव आम्ही मानत नाही !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील मस्त्यविकास मंत्री नितेश राणे हे त्यांनी केलेल्या विधानामुळे सतत चर्चेत असतात. तर त्यांची काही विधाने वादग्रस्त स्वरुपाची देखील असतात, अशी चर्चा होत असते. बांग्लादेशी मच्छीमारांविरुद्ध…
मंगळवेढ्यात पतीचा थरार : पत्नीची धारदार चाकूने भोसकून हत्या !
सोलापूर : प्रतिनिधी
मंगळवेढा येथील पत्नी नांदायला येत नसल्याचा राग मनात धरून पत्नीची धारदार चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना परिसरात घडली. यात मयत महिलेचा भाऊ आणि आई जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना मंगळवारी (दि.27) दुपारी…
‘फ्लाय 91’द्वारे होणार सोलापूर-गोवा विमानसेवेने प्रवास !
सोलापूर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. आता सोलापूर ते गोव्यासाठी येत्या 9 जून रोजी ‘फ्लाय 91’ या कंपनीचा विमान येथील प्रवाशांना घेऊन उडणार आहे. यासाठी कंपनीकडून तिकिटाचे बुकिंग मंगळवारी (दि. 27)…
राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत १० मोठ्या निर्णयावर मोहोर !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली असून त्यामध्ये 10 मोठ्या निर्णयावर मोहोर लावण्यात आली आहे. राज्यात यापुढे शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तास लागणारी नोंदणी फी माफ करण्याचा मोठा निर्णय…
केंद्रीय मंत्री राणेंनी दिला आदित्य ठाकरेंना थेट इशारा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसापासून भाजप व ठाकरे गटात आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषदेत शिवसेना (यूबीटी) नेते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे…
परिचारिकांसाठी महत्वाची बातमी : विदेशात पडला आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा तुटवडा !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतातील परिचारिकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. युरोप आणि आखाती देशांमध्ये परिचारिकांचा तुटवडा असल्याने भारतीय परिचारिकांना मागणी वाढली आहे. दरमहा २ लाख ६० हजार ते ३ लाख २० हजार रुपये वेतनाची संधी उपलब्ध…
मंत्री शिरसाट यांच्या लेकाचे कारनामे : विवाहित महिलेने केले गंभीर आरोप !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय व राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचे सुपुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका विवाहित महिलेने गंभीर आरोप केले आहेत. सोशल मीडियावरून ओळख झाल्यानंतर…
चाकणकरांच्या समर्थकांकडून धमकी : महिलेची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील पुणे येथील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणात संगिता भालेराव यांनी चाकणकर यांच्या समर्थकांकडून धमकी मिळाल्याचा आरोप…