ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

जर मी चुकीचा नसेल तर माफी मागणार नाही : अभिनेते कमल हासन !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ‘मला आधीही खूप धमक्या मिळाल्या आहेत. जर मी चुकीचा नसेल तर माफी मागणार नाही. आणि जर चुकलो असेल तर माफी मागेन.’ असे म्हणत तमिळ अभिनेते, मक्कल निधि मय्यमचे अध्यक्ष कमल हासन यांनी स्पष्टोक्ती दिली. कन्नड भाषेबद्दल…

मोठी बातमी : हगवणे हुंडाबळी प्रकरणातील निलेश चव्हाणला पोलिसांनी घेतले ताब्यात !

पुणे : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून पुण्यातील वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात प्रमुख आरोपींमध्ये समावेश असल्याचा आरोप केला जाणारा नीलेश चव्हाण याला पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. नीलेश गेल्या काही दिवसांपासून फरार होता. मात्र आता…

मित्रानेच केली मित्राची हत्या अन मृतदेह पुरला शेतात : सोलापूर जिल्हा हादरला !

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना सातत्याने घडत असतांना आता सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील सौंदणे गावात एक धक्कादायक हत्याकांड उघडकीस आलं आहे. आईसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एका तरुणाने आपल्या…

राज्याच्या कृषिमंत्री कोकाटेंचे पुन्हा वादग्रस्त विधान !

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा त्यांच्या सडेतोड आणि थेट शैलीमुळे चर्चेत आले आहेत. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्यावर…

खळबळजनक : आत्याला दोन महिन्यांपासून भाच्याने साखळदंडात ठेवले बांधून !

कोल्हापूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात महिलांबाबत धक्कादायक घटना घडत असतांना आता कोल्हापूर जिल्ह्यातील राजारामपुरी येथे एक धक्कादायक उघडकीस आली आहे. एका चाळीस वर्षीय महिलेला तिच्या भाच्याने साखळदंडाने बांधून ठेवण्याचा प्रकार…

मंत्री शिरसाट यांच्या लेकावर गुन्हा दाखल करा ; अंजली दमानियांची मागणी !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या चार ते पाच दिवसापासून राज्यातील महायुती सरकारमधील मंत्री संजय शिरसाट यांचे सुपुत्र सिद्धांत शिरसाट एका विवाहितेच्या कथित आरोपामुळे चर्चेत आल्यानंतर त्यांच्यावर आर्म्स ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी…

महायुतीत मतभेद : मुख्यमंत्र्यांच्या विधानाने अजित पवारांचे नेत्यांचा टोला !

मुंबई  : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे एक वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोघेही संवादात चांगले नाहीत, असे वक्तव्य त्यांनी एका…

सावधान : राज्यात ७६ नवीन कोरोना रुग्णाची नोंद !

मुंबई : वृत्तसंस्था देशात महाराष्ट्राचा कोरोनाच्या रुग्ण संख्यामध्ये दुसरा नंबर आला असताना आता राज्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असून गुरुवारी 76 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबईत सर्वाधिक 27 , ठाणे मनपा 12, पुण्यात…

हगवणे बापलेकांच्या फसवणुकीचे नवे प्रकरण : १२ लाखांची केली फसवणूक !

पुणे : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून हुंडाबळीमुळे अटकेत असलेले पुण्यातील हगवणे बापलेकांच्या विरोधात आता आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बापलेकांच्या फसवणूक आणि गुंडगिरीच्या मालिकेला काही केल्या पूर्णविराम मिळताना दिसत नाही.…

लोकाभिमुख प्रशासनात सोलापूर जिल्हा राज्यात सर्वोत्कृष्ट असला पाहिजे – महसूल मंत्री चंद्रशेखर…

सोलापूर : प्रतिनिधी आठवड्यातून किमान एक वेळ तहसीलदार यांनी महसुली गावात जाऊन तेथील लोकांशी चर्चा करावी, त्यांचे प्रश्न, समस्या ऐकून घेऊन त्यांच्याशी संवाद साधावा. त्यातून त्यांचे प्रश्न सोडावे, असा जनसंवादाचा सोलापूर पॅटर्न तयार करावा…
Don`t copy text!