ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

वैष्णवी हगवणे प्रकरणाला नवे वळण : हगवणे माया–लेकांवर अटकेची कारवाई !

पुणे : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून वैष्णवी हगवणे प्रकरण राज्यभर मोठ्या प्रमाणात चर्चेत येत असतांना आता या प्रकरणाला आता एक मोठे वळण आले आहे. वैष्णवीचा नवरा शशांक आणि सासू लता यांना आणखी एका प्रकरणात अटक करण्यात येणार आहे. येरवडा…

सोलापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या दुहेरी जलवाहिनीला मोठी गळती !

सोलापूर : प्रतिनिधी उजनी धरणातून सोलापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या नुकत्याच पूर्ण झालेल्या दुहेरी जलवाहिनीला मोठी गळती लागल्याची घटना आज सकाळी घडली. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर पाण्याचे 30 ते 40 फूट उंच फवारे पाहायला मिळाले, त्यामुळे…

दादांनी मान्य केले ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत चुकल !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील अपात्र लाभार्थ्यांच्या प्रकरणांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टपणे कबुली दिली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीत काही चुका झाल्या आहेत. या…

स्थानिक निवडणुकीबाबत राज्य निवडणूक आयोगाच्या राज्य सरकारला महत्वाच्या सूचना !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला प्रभाग रचनेसंबंधी सूचना दिल्या आहेत. या सूचनांनुसार, आगामी निवडणुकींच्या तयारीला वेग आला असून, लवकरच…

मोठी बातमी : सोन्याच्या दरात पुन्हा वाढ !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून सोन्यासह चांदीच्या दर कमी अधिक होत असतांना दोन दिवसापासून सोन्याचे दरात मोठी घसरण झाली होती मात्र महिन्याच्या सुरुवातील पुन्हा एकदा सोमवारी दि.२ जून रोजी वाढ झाली. २४ कॅरेट सोन्याचा दर आज ८३७…

… आणि त्यांना तुरुंगात पाठवावे ; केंद्रीय मंत्री गडकरी यांनी व्यक्त केली नाराजी !

नागपूर : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असतांना आता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सरकारी कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे. आता त्यांनी काही…

मराठा समाजाने घातली लग्नासाठी आचारसंहिता ; नियमावली जाहीर !

अहिल्यानगर : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यातील पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्येच्या घटनेनंतर समाजमन हादरले असून, तिच्या मृत्यूने केवळ तिच्या कुटुंबीयांनाच नव्हे, तर संपूर्ण समाजाला अंतर्मुख केले आहे. या दुर्दैवी घटनेनंतर…

ग्राहकांना मोठा दिलासा : बँकेत आता कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही !

मुंबई : वृत्तसंस्था बँकेच्या ग्राहकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. आतापर्यंत कोणत्याही बँकेत नियम असा होता की जर तुम्ही एका महिन्यात विशिष्ट रक्कम राखली नाही तर तुम्हाला त्यासाठी शुल्क भरावे लागते. पण आता सरकारी क्षेत्रातील एका…

मध्यरात्री पालखी महामार्गावर भीषण अपघात : तीन जण जागीच ठार तर दोन गंभीर !

बीड : वृत्तसंस्था मेहकर-पंढरपूर या पालखी महामार्गावरील तेलगाव-माजलगाव रस्त्यावर रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. त्यात तीनजण जागीच ठार तर दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. अपघातातील जखमींना माजलगाव येथील संजीवणी…

मोठी बातमी : बडतर्फ पोलीस अधिकारी कासलेला पुन्हा अटक !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या अनेक दिवसांपूर्वीच बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले जामीनावर बाहेर आल्यानंतर त्याला पुन्हा एकदा अटक करण्यात आली आहे. बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले याला पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे. त्याच्या विरोधात…
Don`t copy text!