Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
महायुती सरकारचा धाडसी निर्णय : तब्बल 903 विकास योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने मोठा आणि धाडसी निर्णय घेतला आहे. राज्यातील तब्बल 903 विकास योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून…
…इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा ; ठाकरे बंधूच्या युतीवर चर्चा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या अनेक दिवसापासून केवळ चर्चा सुरु असतांना आता राज ठाकरे यांचे पुत्र मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनीही, दोन भाऊ एकत्र यावेत, अशी इच्छा व्यक्त केली आहे. ''आम्ही…
आता राज्यात ‘शेतीसाठी कृषी मॉल’ ; सोलापुरात कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा !
सोलापूर : प्रतिनिधी
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्याप्रमाणे कृषी मॉल उभारण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी या धोरणावर आधारित धोरण तयार करावे. जेणेकरून कृषीच्या सर्व वस्तू शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी उपलब्ध होतील आणि कृषी…
आरसीबीच्या जल्लोषात चेंगराचेंगरी : एका मुलासह ११ जणांचा मृत्यू
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) च्या आयपीएल २०२५ च्या जेतेपदानंतर बंगळुरूमध्ये आयोजित विजयी रॅलीला मोठ्या दुर्घटनेने गालबोट लागले. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर प्रचंड गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू…
लाडक्या बहिणींची फसवणूक : आम्ही कोर्टात जावू ; बच्चू कडूंचा सरकारला इशारा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुतीने विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने लाडकी बहिण योजनेची अंमलबजावणी करत महिलांना आर्थिक लाभ देण्यास सुरुवात केली. यानंतर आता अपात्र महिलांची नावे लाभार्थी यादीतून काढून टाकली जात आहेत. यावरून माजी मंत्री…
उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिली एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खूशखबर !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मूळ वेतनावर जून 2025 पासून 46 टक्के ऐवजी 53 टक्के महागाई भत्ता देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. महामंडळातील…
शिंदेंच्या शिवसेनेतील सर्वच मंत्री दादांवर नाराज !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतांना ठाकरेंच्या आमदारांना निधी मिळत नसल्याचे कारण देवून एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी भाजपला साथ देवून महायुतिचे सरकार स्थापन केले मात्र आता पुन्हा एकदा महायुतीत शिंदेंच्या…
‘त्यांना’ एखाद्या झाकणझुल्या पुरस्कार द्यावा ; आ.मिटकरींचा हल्लाबोल !
पुणे : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसांपासून महायुतीमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अमोल मिटकरी व ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यात वाद सुरू असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू असून आता अमोल मिटकरी यांनी लक्ष्मण हाके यांना एखादा झाकणझुल्या…
महायुतीत तणाव वाढला : भाजपची स्वबळावर लढण्याची तयारी ?
मुंबई : वृत्तसंस्था
स्थानिक निवडणूक जशी जशी जवळ येत आहे. तसे तसे महायुतीत तणाव होत असल्याचे चित्र दिसत आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले…
आरोपीकडून पोलीस अधिकाऱ्याने मागितले ३०० कोटी ; आ.धस यांचा खळबळजनक दावा !
बीड : वृत्तसंस्था
पुणे येथील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर भाजप आमदार सुरेश धस यांनी गंभीर आरोप केले आहेत. सुपेकर यांनी तुरुंगातील एका आरोपीकडून ३०० कोटी रुपयांची मागणी केली होती, असा आरोप सुरेश…