Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढबाबत महत्वाचे निर्णय!
मुंबई : वृत्तसंस्था
महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. १० जून) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक…
शरद पवारांचे मोठे विधान : निवडणुकीनंतर नव्या नेतृत्वाला संधी देणार !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यात आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा 26 वा वर्धापनदिन कार्यक्रम पार पडला. यावेळी अनेक प्रमुख नेत्यांनी भाषण करत शरद पवार यांच्याविषयी तसेच पक्षाच्या संघर्षाविषयी भाष्य केलं. त्यानंतर शरद पवारांनी पक्षातील नेतृत्व…
चांदीची मागणी वाढली : १ लाखांचा टप्पा ओलांडला !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जगभरातील बाजारात गेल्या काही दिवसापासून चांदीला मोठी मागणी कायम असून अशा परिस्थितीत सोमवारी चांदीचा दर दिल्ली सराफा 1,000 रुपयानी वाढून 1 लाख 8 हजार रुपये प्रती किलो या पातळीवर गेला. दिल्ली सराफात सोन्याचा दर…
निवडणूक आयोग यांच्या पिंजऱ्यातील पोपट झाला ; संजय राऊतांचा हल्लाबोल !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी निवडणूक आयोग, भाजप व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. निवडणूक आयोग हा पंतप्रधान नरेंद्र मोदी व…
ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा अन झाली नातेवाईकांची एन्ट्री !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि ठाकरे गट यांच्या युतीची जोरदार चर्चा चालू आहे. विशेष म्हणजे दोन्ही पक्षातील काही नेत्यांनीही ही युती व्हायला हवी, अशी जाहीर भूमिका घेतली आहे. ठाकरे गटानेही या…
मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय : गणेशोत्सवातील मोठ्या मूर्तींचं विसर्जन कुठे?
मुंबई : वृत्तसंस्था
येत्या काही दिवसावर राज्यात गणेशोत्सव येण्याच्या तयारीत असतांना आज मुंबई हायकोर्टात सोमवारी झालेल्या सुनावणीत न्या. आलोक आराधे आणि न्या. संदीप मारणे यांच्या पीठाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला. यंदाच्या गणेशोत्सवात शाडूची…
अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले महाराज यांना…
सोलापूर : प्रतिनिधी
मराठी पत्रकार संघ आयोजित ‘जीवनगौरव व राजस्तरीय पत्रकारिता पुरस्कार सोहळा’ सोलापुरातील बालाजी सरोवर या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला. या विशेष कार्यक्रमात अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक…
सोलापूरकरांचे स्वप्न झाले साकार : अखेर विमानसेवेचा प्रारंभ ; केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी दाखवला…
सोलापूर : प्रतिनिधी
गेल्या अनेक वर्षापासून सोलापूरकर विमानाचे स्वप्न बघत होते आज हेच स्वप्न सत्यात उतरताना सोलापूरकर नागरिकांनी पहिला आहे. गेल्या अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सोलापूरकरांना आता विमानाने गोव्याला प्रवास करता येणार आहे या…
धावत्या ट्रेनमधून ८ ते १० प्रवासी पटरीवर पडले !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मध्य रेल्वेच्या दिवा ते मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. लोकल आणि पुष्पक एक्सप्रेस एकमेकांना जोरदार घासल्यामुळे लोकलच्या दारात लटकेलेले ८ ते १० प्रवासी धावत्या ट्रेनमधून पटरीवर पडले. दिवा ते…
राज्यातील १३ जिल्ह्यात पावसासह वादळी वारे आणि मेघगर्जनेचा इशारा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावत वातावरणात गारवा निर्माण केला असला तरी, पुढील ४८ तास राज्यासाठी निर्णायक ठरणार आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, ९ आणि १० जून रोजी राज्याच्या विविध…