ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

खळबळजनक : बांधात झाडं टाकल्याने चाकू भोसकून केला खून !

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यात गुन्हेगारी घटना वाढत असतांना आता सोलापूर जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. जावयाच्या शेतातील बांधावरील झाड तोडून चारीत का टाकले ? याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या सासर्‍याला त्यांच्याच पुतण्यांनी…

गॅस टँकरची मिनीबसला जबर धडक : ३० प्रवासी जखमी !

मुंबई : वृत्तसंस्था मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी येथे आज (रविवार) सकाळच्या सुमारास गॅस टँकरने मिनीबसला पाठीमागून जोरदार धडक दिली. यामध्ये मिनीबस चालकाचे नियंत्रण सूटल्यामुळे बस खोल दरीत कोसळून मिनीबसमधील 30 प्रवासी जखमी झाले. त्यातील…

लाडक्या बहिणींच्या नावाने विधानसभा हायजॅक केल्या ; संजय राऊत यांचा दावा !

पुणे : वृत्तसंस्था राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीबाबत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या लेखातून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवरून भाजपवर टीका केली होती. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाल्याचे पाहायला दिसत आहे.…

इतकेच नाही तर ‘जे मिळाले ते सांभाळा’ ; संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात राज ठाकरे आणि मनसेच्या युती वर मनात शंका का? असा प्रतिप्रश्न उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका केली. देवेंद्र फडणवीस…

आदित्य ठाकरे तुरुंगात जाऊ शकतात,” ; भाजपच्या मंत्र्यांचा गौप्यस्फोट !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्याच्या राजकारणात ठाकरे गटाची युती होण्याचे संकेत असतांना आता ठाकरे गटाला धक्का देणारी एक मोठे वक्तव्य समोर आले आहे. राजकारणात वादग्रस्त आणि भडक विधानांसाठी ओळखले जाणारे भाजप नेते आणि…

एसबीआयच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी : ‘या’ दिवशी राहणार डिजिटल सेवा बंद !

मुंबई : वृत्तसंस्था देशभरातील भारतीय स्टेट बँकेचे (SBI) ग्राहक असाल तर ही महत्त्वाची माहिती आहे. बँकेच्या देखभाल व प्रणाली अद्ययावत करण्याच्या कामामुळे काही डिजिटल सेवा ८ जून २०२५ रोजी पहाटे काही काळासाठी बंद राहणार आहेत. बँकेने ही…

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत घोटाळा ; राहुल गांधी भाजपवर बरसले !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. एका वृत्तपत्रातील लेखात मॅच फिक्सिंगसारखा घोटाळा केल्याचा आरोप राहुल गांधींनी…

… त्या सभा मतांमध्ये रूपांतरित होत नाहीत ; शरद पवारांनी ठाकरेंना डिवचले !

पुणे : वृत्तसंस्था राज्यात ठाकरे बंधू यांची युती होणार असल्याचे संकेत असतांना राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. मात्र, या संभाव्य एकीबाबत कोणताही ठोस निर्णय अद्याप…

शिंदेंच्या आमदाराची लाडकी बहिण योजनेवर जोरदार हल्लाबोल !

पुणे  : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. या योजनेवर विरोधकांनी टीका केलीच आहे, परंतु आता शिंदे गटाच्याच आमदाराने घरचा आहेर दिला आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी लाडकी…

मुख्यमंत्री फडणवीस संतापले : ‘बापाचा माल आहे का?’

मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गेल्या काही दिवसापासून अनेक मोठे निर्णय घेत असतांना आता गडचिरोली जिल्ह्यात मुक्कामी राहणारे पहिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये…
Don`t copy text!