Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा : राज्यातील प्रत्येकाला घर देणार !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील महायुतीचे मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस अनेक महत्वाचे निर्णय घेत असतांना आता केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागासाठी 30 लाख घरकुलांचे उद्दिष्ट मंजूर केले असून…
सोलापूर : चारचाकी वाहनासाठी पतीकडून छळ : अखेर विवाहितेने संपविले आयुष्य !
सोलापूर : प्रतिनिधी
राज्यातील पुणे येथील वैष्णवी हगवणे प्रकरण जोरदार चर्चेत असतांना आता सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. चारचाकी वाहन घेण्यासाठी व इतर खर्चासाठी माहेरुन पैसे आण म्हणून पती मराहाण…
राजा माने यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक यश : डिजिटल मीडियाला मिळाली अखेर राजमान्यता !
मुंबई : प्रतिनिधी
राज्य शासनाने आज महाराष्ट्रातील डिजिटल मीडिया मधील काम करणाऱ्या संपादक पत्रकारांसाठी मोठा क्रांतिकारक निर्णय घेतला असून डिजिटल मीडियामधील चॅनल्स व वेब पोर्टल्स ना आता राजमान्यता देऊन त्यांना जाहिरात देण्याबाबत चे…
….त्या दिवशी गिरीश महाजन पक्ष बदलणार ; संजय राऊतांचा दावा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील ठाकरे गटाचे नेते संजय राऊत व मंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे. भाजप हा पक्ष एकेकाळी हिंदुत्त्ववादी आणि सुसंस्कृत अशा लोकांचा पक्ष होता. आता या पक्षाची सूत्र कोणाकडे आहेत? दलाल,…
लाडकी बहिण योजनेची मंत्री तटकरेंनी दिली मोठी अपडेट !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील लाखो महिलांचे लक्ष लागून राहिलेल्या लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना योजनेबाबत महत्त्वाचे अपडेट दिले…
पाकीस्तानची कबुली : भारताने २० नव्हे तर २८ ठिकाणांना केले लक्ष्य !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जगभरात भारताच्या ऑपरेशन सिंदूरच्या यशाचे खूप कौतुक झाले. या काळात भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. आता ऑपरेशन सिंदूरबाबत पाकिस्तानच्या कागदपत्रात…
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले महत्त्वाचे निर्णय !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत राज्याच्या सामाजिक, शहरी व…
आता पहिलीपासून मिळणार सैनिकी प्रशिक्षण : शिक्षणमंत्र्यांची घोषणा !
नाशिक : वृत्तसंस्था
विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, राष्ट्रनिष्ठा, शिस्त, व्यायाम आणि संघटितपणाची भावना रुजविण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने आता प्राथमिक पातळीवर सैनिकी प्रशिक्षण देण्याचे निश्चित केले आहे. आता इयत्ता पहिलीपासूनच याची सुरुवात…
तब्बल ११ वर्षानंतर बहिण-भाऊ मुंडेंच्या पुण्यतिथीला येणार एकत्र !
बीड : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात अजित पवारांची राष्ट्रवादी, भाजप व शिंदेंची सेना एकत्र येवून महायुती सरकार आले असून आज भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी असून या…
राज ठाकरेंना बसणार मोठा धक्का : दिग्गज नेत्याच्या स्टेटसवर ‘जय महाराष्ट्र’ !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या महिन्याभरापासून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा जोरदार सुरु असल्यातरी ठाकरे बंधुंना अनेक ठिकाणी मोठे धक्के बसत आहे, आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कोकणात मोठा धक्का बसण्याची मोठी शक्यता निर्माण…