Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
गुणवंत विद्यार्थी म्हणजे समाजाचा आधारस्तंभ !
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
शिक्षण हे व्यक्तिमत्त्व विकासाचं भक्कम पायाभूत साधन आहे आणि अशा शिक्षणात यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करणे हे केवळ त्यांच्या यशाचं कौतुक नसून त्यांच्या माध्यमातून उभ्या पिढीला प्रेरणा देण्याचा…
‘दृश्यम ३’ ‘या’ तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
मुंबई : वृत्तसंस्था
दुश्यम चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. दुश्यमच्या दोन्ही भागांच्या अभूतपूर्व यशानंतर आता दृश्यम फ्रँन्चाईचा तिसरा भाग दृश्यम ३ ला हिरवा सिंग्लन मिळाला असून, लवकरच या चित्रपटावर काम करण्यास…
चारचाकीच्या भीषण अपघातात एकाच परिवारातील तिघांचा दुर्देवी मृत्यू !
मुंबई : वृतसंस्था
राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या मालिका सुरु असतांना आता मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाडा खडकोना गावाच्या हद्दीत शनिवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात कार मधील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी…
उद्यापासून होणार हे १० महत्त्वाचे बदल ; थेट होवू शकतो तुमच्या खिशावर परिणाम?
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात उद्यापासून म्हणजे दि.१ जून २०२५ पासून लागू होणाऱ्या आर्थिक आणि तांत्रिक नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या दैनंदिन व्यवहारांवर आणि मासिक बजेटवर होऊ शकतो. खालीलप्रमाणे या बदलांची…
केंद्र सरकारच्या निर्णयामुळे होणार खाद्यतेल स्वस्त !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील मोदी सरकारने देशांतर्गत बाजारातील खाद्यतेलांचे दर कमी करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. केंद्राने शुक्रवारी कच्च्या खाद्यतेलांवरील मूलभूत आयात शुल्कात १० टक्क्यांची कपात केली, असे सरकारने जारी केलेल्या एका…
हगवणे परिवाराचा नवा पराक्रम : चित्रपट दिग्दर्शकाला धमक्या देत केली लाखोंची फसवणूक !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील पुणे येथील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर हगवणे परिवार चांगलेच चर्चेत आले असून त्यांचे अनेक पराक्रम समोर येत आहेत. हगवणे यांनी एका चित्रपट दिग्दर्शकाला देखील फसवल्याची माहिती समोर आली आहे. पुतण्या संतोष…
देवा अजब तुझे सरकार…! राजू शेट्टी यांनी साधला सरकारवर निशाणा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकार सत्तेवर असतांना आता पुण्यातील येरवडा कारागृहात कपडे इस्त्री आणि धुलाई केंद्र सुरू करण्यात आले आहे. सदरच्या केंद्रांमध्ये साहित्य खरेदी करताना घोटाळा झाला असल्याचा आरोप आता होत आहे. या प्रकरणी…
ग्राहकांसाठी महत्वाची बातमी : चांदी दोन हजार रुपयांनी घसरली !
जळगाव : प्रतिनिधी
गेल्या तीन दिवसांपासून सोने-चांदीच्या भावात चढ-उतार सुरू असून, शुक्रवारी (३० मे) चांदीच्या भावात दोन हजार रुपयांनी घसरण झाली. त्यामुळे ती ९७ हजार ५०० रुपयांवर आली. सोने भावात मात्र शुक्रवारी दोन वेळा बदल झाला व…
‘त्या’ पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुका नव्या आरक्षणानुसारच
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुकांबाबत अखेर संभ्रम दूर झाला आहे. २०२० ते २०२५ दरम्यान मुदत संपलेल्या या ग्रामपंचायतींच्या निवडणुका नव्याने घोषित करण्यात आलेल्या आरक्षणानुसारच घेण्यात येणार…
अक्कलकोट तालुक्यातील आपले सरकार सेवा केंद्रांचे सर्व्हर बंद
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
सध्या दहावी व बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया सुरू असून त्यासाठी लागणारे विविध सरकारी दाखले मिळविण्यासाठी नागरिक महा-ई-सेवा केंद्रांची दररोज धावपळ करत आहेत. मात्र, मागील काही…