Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
अजित पवारांची मोठी घोषणा ; ‘त्यांना’ १० हजार रुपयांची मदत देणार !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात सुरु असलेली मुसळधार पावसामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून, घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटनाही घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मोठी घोषणा करत, “ज्यांच्या घरात…
शिधापत्रिकाधारकांसाठी एक महत्वाची बातमी : एकाच महिन्यात मिळणार तीन महिन्यांचे धान्य !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील शिधापत्रिकाधारकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. पावसाळा तसेच महापुरासारख्या आपत्तीजन्य परिस्थितीत आता राज्यात शिधापत्रिकेवरील तीन महिन्यांचे अर्थात ऑगस्टपर्यंतचे धान्य जूनमध्येच देण्याचा निर्णय राज्य…
दादांना न विचारताच भुजबळांना मंत्रीपद ; ठाकरे गटाचा मोठा दावा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती व महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता पुन्हा एकदा छगन भुजबळ यांना मंत्री पद दिल्यावरून राजकारण तापले आहे. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना न…
अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्याची उल्लेखनीय कामगिरी : गहाळ झालेले १३ मोबाईल तक्रारदारांना परत
अक्कलकोट : मारुती बावडे
अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात गहाळ झालेल्या एकूण १३ मोबाईल हँडसेट्स, एकूण अंदाजे किंमत ₹१,२५,०००, हे CEIR पोर्टलच्या माध्यमातून शोधून काढण्यात आले असून, संबंधित तक्रारदारांना पोलीस निरीक्षक श्री.…
दोन खासगी बसची जबर धडक : दोघांचा जागीच मृत्यू !
लातूर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या घटना सातत्याने घडत असतांना आता लातूर शहरातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. दोन खासगी बसची धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू, तर काही प्रवाशी जखमी झाल्याची…
यंदाच्या वारीत नवे बदल : मॉडेल वारकरी तळ ते 36 वॉटरप्रुफ…
मुंबई : वृत्तसंस्था
पंढरपुरची ‘आषाढी वारी’ पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. वारकरी आणि वारी राज्याचे वैभव वाढविणारी आहे. यावर्षी पावसाचे आगमन लवकर झाले असून या पार्श्वभूमीवर सर्व मानाच्या पालख्यांना आणि वारकऱ्यांसाठी पाणी, आरोग्य सुविधा,…
लाडकी बहिण योजना बंद नाही तर वाढणार ; उपमुख्यमंत्री शिंदे !
नाशिक : वृत्तसंस्था
विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने लाडकी बहिण योजना सुरु केली होती हि योजना महायुती सरकारला गेमचेंजर ठरली होती आता लाडकी बहिण योजनेत २१०० रुपये मिळावे अशी विरोधकांची जोरदार मागणी सुरु असतांना आता उपमुख्यमंत्री एकनाथ…
कोरोनाच्या रुग्णात मोठी वाढ : देशात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून एकदा कोरोनाच्या आजाराने डोकेवर काढले आहे आता देशात कोरोना व्हायरसचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. आज सक्रिय रुग्णांची संख्या 1252 वर पोहोचली आहे. केरळमध्ये सर्वाधिक 430 रुग्ण आढळले आहेत. सक्रिय…
गोऱ्हेंची सरकारकडे ठोस शिफारस : “कंत्राटी कामगारांच्या हक्कासाठी नवा कायदा!”
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील गिग (कंत्राटी) व प्लॅटफॉर्म कामगारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी स्वतंत्र कायदा आणि त्रिपक्षीय मंडळ स्थापन करण्याची शिफारस विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी कामगार मंत्री…
धान, कापूस, सोयाबीनसह 14 पिकांच्या एमएसपीत वाढ
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्र सरकारने धान, कापूस, सोयाबीन आणि तूर यासह १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने आज म्हणजेच २८ मे रोजी हा निर्णय घेतला. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री…