ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

असले नालायक लोक मला माझ्या पक्षात नकोत ; अजित पवार !

पुणे : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून पुणे येथील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी अजित पवार गटाचे नेते राजेंद्र हगवणे मोठ्या अडचणीत आले असून आता अजित पवारांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले कि, माझा सभासद असेल…

घराची भिंत कोसळली : परिवार दाबले गेले ११ वर्षीय बालिकेचा दुर्देवी मृत्यू !

छत्रपती संभाजी नगर  : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा कहर सुरु असतांना कन्नड येथे बुधवारी मध्यरात्री शहरात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे एका पत्र्याच्या घरावर शेजाऱ्याच्या घराची भिंत पडून पाच जणांचे कुटुंब …

डॉ.वळसंगकर आत्महत्या प्रकरण : मनीषाच्या निकटवर्तीयांचे जबाबच घेतले नाहीत

सोलापूर : वृत्तसंस्था सुप्रसिद्ध न्युरो फिजिशिअन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी संशयित आरोपी मनीषा मुसळे-मानेच्या निकटवर्तीय असलेल्या हॉस्पिटलमधील निवडक कर्मचार्‍यांचे जबाबच पोलिसांनी घेतले नसल्याची धक्कादायक माहिती पुढे येत…

उद्धव ठाकरे तयार, राज ठाकरेंनी ठरवावे ; नेत्याचे सूचक विधान !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या जोरदार बातम्या सुरु असतांना यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी दोन ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चेबाबत सूचक वक्तव्य केले आहे. उद्धव ठाकरेंनी सांगितलंय,…

छगन भुजबळांनाच पालकमंत्री करावे लागेल ; जयंत पाटलांचा खोचक टोला !

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील अजित पवार गटाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंगळवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया…

पंतप्रधान मोदींना पण काहीही फायदा झाला नाही ; संजय राऊत बरसले !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून भारताने पाकिस्तानमधील दहशतवादीना ठार केले होते त्यानंतर भारताने पाकच्या कुरापती जगापुढे मांडण्यासाठी विविध देशांत एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब…

कोरोना वाढला तरी घाबरु नका ; आरोग्य मंत्र्यांची मोठी माहिती !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसांपासून करोनाच्या रुग्णसंख्येत हळूहळू वाढ होताना दिसत आहे. विशेषतः मुंबई महापालिका क्षेत्रात आतापर्यंत 53 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. पुण्यातही एका रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. यामुळे…

ब्रेकिंग : सोलापुरातील  माजी मंत्र्यांनी कॉंग्रेसची साथ सोडून धरणार शिंदे सेनेची वाट !

सोलापूर : प्रतिनिधी राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळाल्यानंतर अनेक विरोधी पक्षातील दिग्गज नेते महायुतीमध्ये येत असतांना आता सोलापूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सोलापुरात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून…

अॅड.आंबेडकरांचे मोठे वक्तव्य : आता शरद पवार देखील…

लातूर : वृत्तसंस्था राज्यातील महायुती व महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता सर्वोच्च न्यायालयाने आगामी चार महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या…

दुसऱ्या मजल्यावरील स्लॅब कोसळून चिमुकलीसह ७ जणांचा मृत्यू !

ठाणे : वृत्तसंस्था राज्यातील कल्याण पूर्वमधील मंगलराघो नगर परिसरात मंगळवारी दुपारी सप्तशृंगी नावाच्या चारमजली इमारतीतील दुसर्‍या मजल्याचा स्लॅब अचानक कोसळून एका चिमुकलीसह 7 जणांचा मृत्यू झाला. यामागील कारण समोर आलेले नाही. या दुर्घटनेत…
Don`t copy text!