Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
सत्ताधाऱ्यांचे मराठवाड्यावर अन्यायकारक धोरण ; विरोधी पक्षनेते दानवे !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारने नुकताच अर्थसंकल्प जाहीर केला आहे यात सन 2025-26 या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पात मराठवाडा वॉटरग्रीड योजनेसाठी काहीच तरतूद करण्यात आलेली नाही. सत्ताधाऱ्यांचे मराठवाड्यावर हे अन्यायकारक धोरण…
मुख्यमंत्र्यांची कठोर भूमिका : आता होणार प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांवर कारवाई !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांवर अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत बोलताना सुप्रीम कोर्टाच्या आदेशांचा दाखला देत रात्री 10 ते सकाळी…
हायकोर्टात जामिनावर सुनावणी : फरार कोरटकर मुंबईत दाखल !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापूर्वी इंद्रजित सावंत यांना धमकी देणारे प्रशांत कोरटकरच्या अंतरिम जामिनावर सुनावणीला हायकोर्टात सुरुवात झाली आहे. कोल्हापूर पोलिसांनी कोरटकरच्या जामिनाला विरोध दर्शवला असून हायकोर्टात याचिका दाखल…
आरएसएसच्या प्रशिक्षण शिबिरावर दगडफेक : कार्यकर्त्यांनी केले शक्तीप्रदर्शन !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ठिकाणी गुन्हेगारी घटना सातत्याने समोर येत असतांना आता एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) प्रशिक्षण शिबिरावर दगडफेक झाल्याची घटना रविवारी रात्री घडली होती. या…
कॉंग्रेसला दुसरा मोठा धक्का : माजी आमदार शिंदे सेनेत करणार प्रवेश !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या दोन दिवसापासून कॉंग्रेसला एकापोठापाठ एक धक्के बसत असतांना आता काँग्रेस पक्षाचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर अखेर हात सोडून धनुष्यबाण हाती घेणार असल्याचे निश्चित झाले असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…
आ.संदीप क्षीरसागरांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल : “तुला सोडणार नाही…” म्हणत…
बीड : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी व राजकीय नेत्यांची मोठी अडचण वाढत असतांना आता याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली…
…आणि त्यांनी सोडलेले पोकळ संकल्पांचे बुडबुडे ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारने नुकताच अर्थसंकल्प जाहीर केला आहे. यानंतर आता सर्वच विरोधकांनी महायुती सरकारच्या अर्थसंकल्पावर ताशेरे ओढले आहे. विद्यमान सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प असल्याने आधी दिलेली आश्वासने आणि पाच वर्षांत…
महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प जाहीर : ‘या’ केल्या महत्वाच्या घोषणा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा वर्ष 2025-26 चा अर्थसंकल्प सादर केला. नव्याने सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या…
श्री क्षेत्र शिवपुरीत होणार भव्य अग्निमंदिराची पायाभरणी
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
आधुनिक जगातील सर्वांत मोठ्या अग्निमंदिराची स्थापना जागतिक अग्निहोत्र दिनाचे औचित्य साधून श्री क्षेत्र शिवपुरीच्या पावन भूमीत केली जाणार आहे. ह्या सप्त मंदिरांचे दर्शन म्हणजेच सर्व पापांतून मुक्ती व…
महायुती सरकारचा अर्थसंकल्प जाहीर : राज्यातील तरुणांना मिळणार रोजगारासह अनेक घोषणा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारने आज राज्याचा २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या आवारातील महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास…