Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
आ.क्षीरसागर येणार अडचणीत : पीएने केली शोरूमच्या मालकाला जबर मारहाण !
बीड : वृत्तसंस्था
गेल्या तीन महिन्यापासून राज्यातील बीड जिल्हा खुनाच्या घटनेने देशभर चर्चेत असतांना आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या PA ने एका शोरूमच्या सेल्स मॅनेजरला मारहाण केल्याचा व्हिडिओ…
दमानियांचा गंभीर आरोप : मुंडेंच्या आदेशावरून गुन्हेगारी कारवाया !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात सध्या बीड येथील सरपंच देशमुख खून प्रकरणी आरोप प्रत्यारोप होत असतांना आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्राचे…
मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक आरोप : पण फडणवीसांनी तपास यंत्रणांना रोखले !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे हे मुख्य आरोपी आहेत. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुद्दाम त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी पोलिस व तपास यंत्रणेलाही या विषयाला फुलस्टॉप…
कॉंग्रेसला मोठा धक्का : माजी आमदाराने सोडली साथ अन धरली शिंदे सेनेची वाट !
पुणे : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जोरदार पक्षप्रवेश सुरु असतांना आता काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. माझी कोणावरही नाराजी नाही, काँग्रेसने प्रेम दिले त्यासाठी…
भीषण अपघात : उसाचा ट्रक उलटला : १७ मजूर दाबले तर ४ जणांचा दुर्देवी मृत्यू !
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. कन्नडच्या पिशोरजवळ ऊसाच्या ट्रक उलटून 17 मजूर दबले गेले, त्यातील 13 मजुरांना…
मुरमाड जमिनीवर द्राक्ष बागेचा यशस्वी प्रयोग : अडीच एकरात घेतले २० लाखांचे उत्पन्न
अक्कलकोट : मारुती बावडे
केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे या म्हणीचा प्रत्यय अक्कलकोट तालुक्यातील चिंचोळी मैं येथील शेतकऱ्याकडे पाहून येत आहे. त्याचे कारण म्हणजे इच्छाशक्ती जर असेल तर या जगात अशक्य अशी कुठलीही गोष्ट नाही.अक्षरशः…
राज ठाकरेंचा हल्लाबोल : “माझ्या पक्षात राजकीय फेरीवाले नाहीत !
मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या…
महिला दिनीच माजी खासदाराच्या पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न !
पुणे : वृत्तसंस्था
जगभर महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असतांना पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. माजी खासदार संजय काकडे यांच्या पत्नी उषा काकडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. कौटुंबिक वादाच्या…
ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल : तर आपल्याला लढावे लागेल आणि जिंकावेच लागेल !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आज निर्धार मेळावा पार पडला असून या मेळाव्यात बोलताना वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला. मुंबईला गुजरातच्या नाही, तर अदानीच्या घशात…
आ.सुरेश धस यांची ‘खोक्या’बाबत धक्कादायक खुलासा !
मुंबई : वृत्तसंस्था
बीड जिल्ह्यातील सरपंच खून प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रीपदावर दूर जावे लागले होते तर आता बीडमधील शिरूर कासार येथे एका व्यक्तीला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सतीश भोसले याच्यावर अनेक गंभीर आरोप होत…