ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

दादांच्या गटात मंत्रीपदासाठी मोठी स्पर्धा : ‘या’ नेत्याकडे आला मुंडेंच्या खात्याचा कारभार !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुतीमधील मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर अजित पवार गटातील आमदारांनी मंत्रीपदासाठी मोठी स्पर्धा सुरु असतांना आता मुंडेंच्या खात्याचा कारभार अजित पवारांनी आपल्याकडे घेतला आहे. अन्न नागरी पुरवठा…

लाडक्या बहिण योजनेच्या पैश्यावरुन अधिवेशन गाजले !

मुंबई : वृत्तसंस्था विधानसभा निवडणुकीत महायुतीला लाडकी बहिण योजनेमुळे मोठे यश आल्यानंतर आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बजेटच्या वेळी 2100 रुपये घोषित करु असे वक्तव्य केले नाही. 100…

मार्चच्या पहिल्या आठवड्यातच उन्हाच्या झळा वाढल्या !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी मार्च महिन्याचा पहिला आठवडा आहे यातच उन्हाच्या झळा तीव्र झाल्याने ग्रामीण भागातील  नागरिक हैराण झाले असून उन्हामुळे त्यांची तगमग वाढल्याचे दिसून येत आहे. त्याचा त्रास विशेष:ता अबाल वृद्ध नागरिकांना मोठ्या…

पर्यावरण संवर्धनासाठी अक्कलकोट नगरपरिषदेने उचलले पाऊल

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी शहरात झाडी वाढावी आणि पर्यावरणाचे संवर्धन व्हावे यासाठी अक्कलकोट नगर परिषदेने रस्ता दुभाजकामध्ये जास्त उंचीची झाडे लावून शहराचे सौंदर्य वाढविण्याचा निर्णय घेतला आहे याची तात्काळ अंमलबजावणी सुरू केली असून…

महायुतीच्या मंत्र्याला मोठा दिलासा : आमदारकीसहित मंत्रीपद शाबूत !

नाशिक : वृत्तसंस्था बीड येथील सरपंच खून प्रकरणात महायुतीचे मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना सुनावलेल्या 2…

उच्च न्यायालयाचे आदेश : सोलापूर बाजार समितीच्या निवडणुक प्रक्रिया महिन्यात संपवा !

सोलापूर : प्रतिनिधी सहकार क्षेत्राचे लक्ष लागलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया आहे त्या स्टेजवरून स्थगित करण्यात आली होती आणि नव्याने प्रारूप मतदार यादी तयार करण्याच्या सूचना सहकार पणन विभागाचे उपसचिव संतोष…

मुख्यमंत्र्यांच्या जवळचा मंत्री मोठ्या अडचणीत : महिलेला विवस्त्र फोटो पाठविल्याचा गंभीर आरोप !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील आणखी एक मंत्री अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असणारे कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेला स्वतःचे विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप…

महायुतीला बसणार दुसरा धक्का : विरोधकांची मंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत जोरदार मागणी !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून महायुतीमधील नेत्यांच्या अडचणीत वाढ होत असतांना नुकतेच काल धनंजय मुंडे यांना बीड प्रकरणातील देशमुख हत्याकांडबाबत राजीनामा द्यावा लागला असतांना आता कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या…

खा.शिंदेंची सरकारवर टीका : धनंजय मुंडेंचा राजीनामा म्हणजे राजकीय नाटक !

सोलापूर : प्रतिनिधी राज्याच्या राजकारणात महायुतीमधील अजित पवार गटाच्या नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर विरोधकांनी सरकारला चांगलेच घेरले होते आता या राजीनाम्यावर कॉंग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी टीका केली आहे.…

महायुती सरकारचा मोठा निर्णय : विद्यार्थ्यांचा आर्थिक ताण होणार हलका !

मुंबई : वृत्तसंस्था विधानसभा निवडणूक झाल्यानंतर राज्यात महायुती सरकारने सत्ता स्थापन केल्यानंतर अनेक धाडसी निर्णय महायुती सरकारने घेतला आहे तर सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महायुती सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता…
Don`t copy text!