Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था प्रकरणाची सुनावणी मंगळवारी (दि.४) सर्वोच्च न्यायालयात काही मिनीटे पार पडली. मात्र, दोन्ही बाजूंना आपले म्हणणे स्पष्टपणे न मांडता आल्यामुळे न्यायालयाने संताप व्यक्त केला. आणि…
म्हणजे औरंगजेबानेही केले नसेल असे कृत्य केले : माजी आ.बच्चू कडू आक्रमक !
अकोला : वृत्तसंस्था
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व व्हिडिओ समोर आल्यानंतर संपूर्ण राज्य हादरले असून या आरोपींनी अत्यंत क्रूर व अमानुषपणे संतोष देशमुख यांची हत्या केली होती. संतोष देशमुख यांना मारहाण…
काँग्रेस कार्यकर्त्यांची कोणतेही कामे थांबू नका अन्यथा ; खा.प्रणिती शिंदे संतापल्या !
सोलापूर : प्रतिनिधी
राज्यात महायुतीचे सरकार असून गेल्या काही दिवसाआधी महायुतीमधील एका नेत्यांने विरोधी पक्षाच्या सरपंचांला देखील निधी देणार नाही असे वक्तव्य केल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर आता सोलापूर येथे काँग्रेसच्या…
देशमुखांच्या क्रूर हत्येचे फोटो व्हायरल : बीड जिल्ह्यात कडकडीत बंद !
बीड : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे. बीडच्या केज येथे छत्रपती…
कुख्यात गुंड गजा मारणेची जेलमध्ये रवानगी !
पुणे : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून पुणे शहरातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढ होत असतांना आता कुख्यात गुंड गजा मारणेची रवानगी जेलमध्ये करण्यात आली आहे. तसेच गाजा मारणे आणि त्याच्या टोळीवर पुणे पोलिसांकडून मकोका लावण्यात आला…
व्यसनमुक्त समाजाची निर्मिती व्हावी हाच प्रबोधनाचा हेतू – विठ्ठल माने
अक्कलकोट : प्रतिनिधी
युवकांनी व्यसनमुक्त व्हावे तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी बालविवाह पासून दूर राहावे यासाठी कीर्तनातून प्रबोधन करत आहे असे भावनात्मक उद्गार कीर्तनकार विठ्ठल माने यांनी व्यक्त केले.
महर्षी विवेकानंद समाजकल्याण…
हृदयद्रावक : १३ वर्षीय भावाने केली ५ वर्षीय चिमुकलीची हत्या !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात गुन्हेगारी घटना घडत असतांना एक हृदयद्रावक घटना मुंबई येथील नालासोपारा येथून समोर आली आहे. एका 5 वर्षीय चिमुकलीची तिच्याच 13 वर्षीय आत्येभावाने खून केल्याची घटना समोर आली आहे. आपल्या लहान…
धनंजय मुंडे 302 मध्ये आरोपी झाले पाहिजे : जरांगे पाटलांची मोठी मागणी !
बीड : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे काही फोटो सोमवारी समोर आले. यानंतर आज मनोज जरागे पाटील यांनी मस्साजोगमध्ये जात देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी धनंजय देशमुख मनोज जरांगे यांच्यासमोर ढसाढासा…
अखेर मंत्री मुंडेंनी दिला मुख्यमंत्री फडणवीसांकडे राजीनामा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अखेर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.…
ब्रेकिंग : मंत्री मुंडेंना राजीनामा देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश ?
मुंबई : वृत्तसंस्था
महायुती सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे गेल्या काही दिवसापासून मोठ्या अडचणीत असून सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो समोर आल्यानंतर आता एक महत्वाची अपडेट समोर आली आहे.…