ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

गुवाहाटीत त्यांनी हॉटेलवरून उडी मारण्याचा विचार केला ; मंत्री शिरसाट !

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील शिवसेनेतील ऐतिहासिक बंडखोरी आणि त्यानंतर गाजलेल्या गुवाहाटी दौऱ्याचे अनेक किस्से आजही राज्यात चवीने चर्चिले जातात. 'काय झाडी, काय डोंगार, काय हाटील' या संवादानंतर आता या पोतडीतून अजून एक मजेदार आणि…

.. तर जशास तसे उत्तर दिलं जाईल ; शिंदेंच्या मंत्र्यांचा महायुतीतील सहकाऱ्यांनाच दिला थेट इशारा !

सातारा : वृत्तसंस्था राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा शंखनाद होत असतानाच साताऱ्याचे पालकमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी महायुतीतील सहकाऱ्यांनाच थेट इशारा दिला आहे. शिवसैनिकांचा कुठेही अपमान होणार…

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात असे वाटते का?” ; ॲड.आंबेडकरांची टीका !

मुंबई : वृत्तसंस्था  गेल्या काही दिवसापासून राज्यातील शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. त्यामुळे सरकारने आत्ता मदत करावी यासाठी सर्वच विरोधक हल्लाबोल करीत असताना आता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी…

राज्यात पहिल्या टप्प्यात होणार ‘या’ निवडणूक !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  देशातील सुप्रीम कोर्टाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे गेल्या तीन महिन्यापासून निवडणूक आयोगाने अंग झटकून कामाला सुरुवात केली आहे.…

हा मोर्चा विरोधाचा नव्हे, तर जागृतीचा आणि जबाबदारीचा आवाज ; शरद पवार !

मुंबई : वृत्तसंस्था  राज्याचे राजकारण आज विरोधकांनी चांगलेच तापविले आहे. मुंबईत आज मतदार याद्यांमधील घोळ, मतचोरी आणि दुबार नावे या गंभीर मुद्द्यांवरून उसळलेल्या जनक्षोभाच्या पार्श्वभूमीवर सत्याचा मोर्चा निघाला. महाविकास आघाडी आणि…

शांत,संयमी, मितभाषी स्वभावामुळे मिलन कल्याणशेट्टी यांची लोकप्रियता

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोटचे माजी नगरसेवक तथा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे बंधू मिलन कल्याणशेट्टी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. चौका - चौकात…

हा तर अपयशाचा कबुली मोर्चा ; भाजपने विचारले तीन प्रश्न !

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील महाविकास आघाडी अन् मनसेकडून आज काढण्यात येणारा सत्याचा मोर्चा हा त्यांच्या अपयशाची कबुली असल्याची टीका भाजपने केली आहे. आजच्या सत्याच्या मोर्चाद्वारे आम्ही अपयशी आहोत, बेजबाबदार आहोत, नाकर्ते आहोत याची…

सत्याचा मोर्चाचा अधिकृत संदेश न पाठविल्यामुळे कॉँग्रेसमधील स्थानिक कार्यकर्ते गोंधळले !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. सत्याचा मोर्चा या आंदोलनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्ष एकाच व्यासपीठावर येत आहेत. महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस…

व्यंकटेश्वर मंदिरात चेंगराचेंगरीत नऊ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम येथील काशीबुग्गा व्यंकटेश्वर मंदिरात शनिवारी एकादशीला झालेल्या चेंगराचेंगरीत नऊ जणांचा मृत्यू झाला. अनेक जण जखमी झाले. रेलिंग कोसळून हा अपघात झाला. जखमी भाविकांना रुग्णालयात…

जेऊर झेडपी मतदारसंघातून उद्योजक लालचंद नडगम यांच्या नावाची जोरदार चर्चा

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट तालुक्यातील जेऊर जिल्हा परिषद गटासाठी इच्छुक उमेदवार म्हणून दोड्याळचे सुपुत्र आणि युवा उद्योजक लालचंद रेवप्पा नडगम यांचे नाव सध्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. तब्बल तेरा वर्षांनंतर हा गट…
Don`t copy text!