Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
मोठी बातमी : आयोगाने जाहीर केले निवडणुकीचे वेळापत्रक ; आजपासून आचारसंहिता लागू !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठींच्या मतदानाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यासाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल 3 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यासाठी आजपासून, 4 नोव्हेंबरपासून…
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात झाले आज अनेक महत्वाचे निर्णय !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारने आज दि. ४ नोव्हेंबर मुंबईत राज्य मंत्रीमंडळाची बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन, फ्रंट लाईन वर्कर्सच्या मानधनात वाढ, सार्वजनिक…
महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय : राज्यातील ‘या’ महत्वाच्या शहराचं नाव बदललं !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकरने आज एक महत्वाचं निर्णय घेतला असून सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्याचे मुख्यालय असलेल्या इस्लामपूर शहराचे नाव आजपासून अधिकृतरीत्या ‘ईश्वरपूर’ असे करण्यात आले आहे. केंद्र सरकारने या प्रस्तावाला…
सर्वच मतदारयाद्या स्क्रॅप करण्याची गरज ; महसूल मंत्र्यांचे मोठे विधान !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून विरोधक मतदार यादीत घोळ असल्याचे सांगून राजकारण तापवित आहे. त्यात आता राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचीही भर पडली आहे. त्यांनी राज्यातील काही मतदान केंद्रांवर भाजपला 1 व काँग्रेसला 500…
‘ॲनकोंडाप्रमाणे मित्रपक्षांना गिळत’ ; रोहित पवारांची थेट टीका !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुतीमध्ये बिघाडी झाल्याचे सुरू असताना आता यात शरद पवार गटाचे नेते व आमदार रोहित पवार यांनी भाजपवर 'ॲनकोंडाप्रमाणे मित्रपक्षांना गिळत' असल्याची थेट टीका करत, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना भाजपचे धोरण…
.. शेर को धमका सकते हो, डरा नहीं सकते ; रणजितसिंह निंबाळकरांचे आव्हान !
सातारा : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्यातील फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेले आरोप हे एका 'मास्टरमाईंडच्या सांगण्यावरून' करण्यात आले आहेत, असे थेट प्रतिपादन…
शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान : पंतप्रधानांसह मुख्यमंत्र्यांना कॉँग्रेस खासदाराने दिली धमकी !
भंडार : वृत्तसंस्था
राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्यानंतर महायुती सरकारच्या विरोधकांनी हल्लाबोल केला होता तर आता भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे खासदार…
मोठी बातमी : अजित पवारांच्या मुलांची होणार राजकारणात एन्ट्री !
बारामती : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात नेहमीच बारामतीची मोठी चर्चा होत असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी बारामती तालुकाध्यपदी नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू आणि निष्ठावान…
लाडक्या बहीणींना आनंदाची बातमी : दोन दिवसात खात्यात होणार पैसे जमा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावर ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याचे १५०० रुपये आजपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे. आजपासून १५०० रूपयाचे वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. टप्याटप्प्याने पुढील दोन दिवसात…
मोठी बातमी : भाजप सोलापूर पूर्व जिल्हा कार्यकारिणी जाहीर ; वाचा कुणाला मिळाली संधी !
सोलापूर : प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी अखेर सोलापूर पूर्व जिल्हा कार्यकारिणीची घोषणा केली आहे. जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर तब्बल चार महिन्यांपासून प्रतीक्षित असलेली ही कार्यकारिणी आज पत्रकार…