Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
40 एकर जमिनीच्या व्यवहारावरून दानवेंचा थेट अजित पवारांवर निशाणा !
छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात महायुती व महाविकास आघाडीत नेहमीच आरोप प्रत्यारोप सुरू असताना आता ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी थेट अजित पवारांवर निशाणा साधला आहे. फुले-शाहू-आंबेडकर यांचे नाव घ्यायचे आणि महार…
महायुतीसह महाविकास आघाडीत मैत्रीला सुरुंग ; सर्वच स्वबळावर का ?
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात तब्बल ८ वर्षांनंतर २ डिसेंबरला २४६ नगर परिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी मतदान व ३ डिसेंबरला मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी केली. त्यानंतर २४ तासांतच महायुती, मविआमधील मित्रपक्षांनी…
जनतेचे प्रेम कधी विसरणार नाही : आ.कल्याणशेट्टी !
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा वाढदिवस अक्कलकोटमध्ये मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. हन्नूर रोडवरील…
जरांगे पाटलांनी घेतली मृत महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांची भेट !
सातारा : वृत्तसंस्था
राज्यातील फलटण येथील मृत महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांनी मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे जाऊन भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात डॉ.संपदा मुंडे काम करत…
महायुती सरकारचा निर्णय : 10 लाख रुपयांपर्यंत मदत देणार !
मुंबई : वृत्तसंस्था
महायुती सरकारने महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा मोठ्या प्रमाणावर विस्तार केला आहे. या योजनेत आता विविध प्रकारच्या तब्बल 2,400 आजारांसाठी उपचारांना मान्यता देण्यात आली आहे. यापैकी 2,399 आजारांसाठी राज्यातील नागरिकांना 5…
2 फॉर्च्यूनर कार, 2 थार, 7 ट्रॅक्टर आणि तब्बल 150 दुचाकी ; बैलगाडा शर्यतीत अनेक बक्षिस !
सांगली : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरेंना सोडून शिंदे गटात दाखल झालेले डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आता राजकारणासोबतच खेळाच्या मैदानावरही लक्ष वेधून घेतले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या…
…पण तुम्ही काय हलवत आहात?” ; उद्धव ठाकरें अजित पवारांना टोला !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात स्थानिक निवडणुकांचे वातावरण तापले असताना कर्जमाफीच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्धव ठाकरे आमनेसामने आले आहेत. अजित पवारांनी नुकत्याच केलेल्या विधानात म्हटले होते की, “शून्य टक्के व्याजाने…
…त्याचा मला आनंद आहे ; मुख्यमंत्र्यांनी उडविली ठाकरेंची खिल्ली !
मुंबई : वृत्तसंस्था
महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याची खिल्ली उडवली आहे. उद्धव ठाकरे पहिल्यांदाच घराबाहेर पडलेत. त्याचा मला आनंद आहे.…
“दगाबाज रे” संवाद दौऱ्याच्या माध्यमातून उद्धव ठाकरे ४ दिवस मराठवाडा दौऱ्यावर !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात नुकतेच काल स्थानिक निडणुकीचा बिगुल वाजला आहे तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजपासून मराठवाडा दौऱ्यावर आले आहेत. "दगाबाज रे" संवाद दौऱ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. 5, 6, 7 व 8…
“उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे” ; ‘मातोश्री’बाहेर वादग्रस्त पोस्टर !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात नुकतेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून आता राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थान ‘मातोश्री’बाहेर लावण्यात आलेल्या वादग्रस्त…