ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

खळबळजनक : उद्धव ठाकरेंच्या मातोश्री बंगल्याजवळ दोन ड्रोनच्या घिरट्या !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात नेहमीच विविध विषयांमुळे खळबळ उडत असते. आता राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे बांद्रा येथील निवासस्थान 'मातोश्री' परिसरात 2 संशयित ड्रोन घिरट्या घालत असल्याच्या दाव्यामुळे खळबळ उडाली…

मोठी बातमी : मुंबई पोलिसांची मनोज जरांगे पाटलांना बजावली नोटीस !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणी वाढल्या असून, मुंबईतील आझाद मैदान पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याबाबत नोटीस बजावली आहे. जरांगे पाटील यांना येत्या 10 तारखेला (नोव्हेंबर) चौकशीसाठी आझाद…

रोहित पवारांचे मोठे विधान : मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीवर कारवाई नाही मात्र पार्थवर तत्काळ !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या व्यक्तीवर कारवाई होत नाही. पण ज्यांचा राजकीय गेम करायचा आहे त्याच्यावर मात्र कारवाई होते. सरकारच्या एका विभागाने सांगून सुद्धा मी समोर आणलेल्या सिडको…

“कर्ज घे, माफ करून घे, पुन्हा घे” : विखे पाटील यांच्या वक्तव्याने शेतकरी आक्रोशात !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा पेटला आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वक्तव्यामुळे शेतकरी संघटना आणि विरोधक संतप्त झाले आहेत. “आधी सोसायटी काढायची, मग कर्ज घ्यायचं, ते माफ करून पुन्हा…

पार्थ पवार येणार अडचणीत : मुख्यमंत्र्यांनी घेतली कडक भूमिका !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पार्थ पवार यांच्याशी संबंधित भूखंड घोटाळ्यात नियमानुसार कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रस्तुत प्रकरणात अनेकांवर गुन्हा दाखल झाला आहे. भविष्यातही या…

लाडक्या बहिणींना मोठा दिलासा : ई-केवायसीची तारीख जाहीर !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना सरकारकडून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या योजनेत महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य दिले जाते. मात्र पुढचा हप्ता…

पार्थ पवार प्रकरण : शरद पवारांची सरकारकडे मोठी मागणी !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या तीन दिवसापासून राज्यातील उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप विरोधक करीत असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार…

ठाकरेंमध्ये सत्तेवर येण्याची ताकद नाही ; माजी मंत्री राणेंचा हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था स्थानिक निवडणूक जाहीर होताच राज्याच्या राजकारणात महायुती व आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले असून आता भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे…

संसदेच्या हिवाळी अधिवेशनची तारीख जाहीर : अधिवेशनात वादाची शक्यता !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी शनिवारी जाहीर केले की, संसदेचे हिवाळी अधिवेशन १ डिसेंबरपासून सुरू होणार असून ते १९ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सरकारच्या प्रस्तावाला मान्यता…

कोल्हापुरात ऊस दर आंदोलन चिघळले : दोन्ही गटांमध्ये जोरदार हमरीतुमरी !

कोल्हापूर : वृत्तसंस्था  राज्यात गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांच्या महत्वाच्या मागण्यामुळे अनेक ठिकाणी आंदोलन सुरु असून आता कोल्हापूरमध्ये दत्त दालमिया साखर कारखान्याच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेले ऊस दर आंदोलन चिघळले…
Don`t copy text!