ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

मनोज जरांगेंना जिवे मारण्याचा कट;‎ ‘त्या’ दोघांना ५ दिवसांपर्यंत कोठडी !

मुंबई : वृत्तसंस्था  गेल्या दोन दिवसापासून राज्यात मनोज जरांगे यांना जिवे‎ मारण्यासाठी कट रचल्या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असताना आता मनोज जरांगे यांना जिवे‎ मारण्यासाठी कट रचल्या प्रकरणी ‎गोंदी पोलिस ठाण्यात दोन ‎आरोपींविरुद्ध गुन्हा…

कुपवाड्यात दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न फसला; दोन दहशतवादी ठार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये शनिवारी भारतीय लष्कराने दोन दहशतवाद्यांना ठार केले, अशी माहिती चिनार कॉर्प्सने दिली आहे. नियंत्रण रेषेवरून (एलओसी) घुसखोरीचा प्रयत्न होत असल्याची गुप्त माहिती…

जरांगे पाटील पुन्हा माध्यमांसमोर : त्यांनी धनंजय मुंडे यांना धन्या म्हणत ऐकवली ऑडिओ क्लिप !

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील मराठा आरक्षणाच्या नेते मनोज जरांगे पाटील आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यामध्ये आता पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप सुरु जरांगे पाटील यांनी मुंडेंवर घातपाताचे आणि अन्य गंभीर आरोप केले होते. त्यानंतर धनंजय मुंडे…

भाजपने मध्य प्रदेशमधून कार्यकर्ते आणून… ; माजी गृहमंत्री देशमुख यांचा खळबळजनक दावा !

नागपूर : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा २०१९ ते लोकसभा २०२४ निवडणुकीदरम्यान मतदारांची झालेली वाढ १ हजार ९५२ इतकी होती. मात्र, लोकसभा २०२४ ते विधानसभा २०२४ या पाच महिन्यांच्या कालावधीत ८ हजार ४०० मते वाढली. इतकेच नाही तर, लोकसभा निवडणुकीत…

भाजपाला मोठा धक्का : ढसाढसा रडत दिला स्थानिक नेत्याने राजीनामा !

भंडारा : वृत्तसंस्था राज्यात स्थानिक निवडणुकीचे बिगुल वाजले असल्याने अनेक नेते आरोप प्रत्यारोप करीत असताना आता भंडारा जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. तुमसर-मोहाडी विधानसभा प्रमुख व प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी नगराध्यक्ष…

मनोज जरांगेंनी मला टार्गेट केले ; मुंडे यांची सरकारला मोठी मागणी !

बीड : वृत्तसंस्था  मराठा आरक्षण आंदोलनाच्या नेत्यांमध्ये सुरू असलेल्या राजकीय वादात आज माजी मंत्री व आमदार धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आणि या प्रकरणाची सीबीआय चौकशी आणि मनोज जरांगे व माझी नार्को-टेस्ट…

मनोज जरांगे पाटलांचा गौप्यस्फोट : हत्येच्या कट रचला ‘या’ नेत्याने !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापासून मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचे हत्यार उपसणारे मनोज जरांगे यांच्या हत्येच्या कट रचल्याच्या बातमीने एकच खळबळ उडाली असून, या प्रकरणाची गंभीर दखल जालना पोलिसांनी घेतली असून पोलिस तपासात दोन संशयितांना…

“हिंसामुक्त समाजासाठी ‘पहाट समानतेची’ दिशा : १० नोव्हेंबरपासून अभिनव अभियानाची सुरुवात”

तुळजापूर : वृत्तसंस्था सन २०२३ पासून संस्था तुळजापूर आणि लोहारा तालुक्यातील एकूण ३० गावांमध्ये निर्धार समानतेचा हा प्रकल्प राबवत आहे. स्विसएड आणि युरोपियन युनियनच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पाअंतर्गत लोहारा, तुळजापूर…

लोकलने चार प्रवाशांना चिरडले; दोघांचा जागीच मृत्यू !

मुंबई : प्रतिनिधी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे रेल्वे कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे मध्य रेल्वे मार्गावरील लोकलसेवा विस्कळीत झालेल्या असताना सँडहर्स्ट रोड स्थानकाजवळ एक भीषण अपघात घडला. रुळांवरून पायी…

शेतकऱ्यांची फसवणूक केल्यास आंदोलन- बच्चू कडू यांचा इशारा !

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यात आमच्या आंदोलनामुळे सरकारने कर्जमाफीची घोषणा आणि ३० जूनची तारीख अशा दोन्ही गोष्टी करून घेतल्या आहेत. सरकारची आता खरी कसरत असून आपण फसलो नसून स्वत:च सरकार फसले आहे. त्याच्या तारखेमुळे ते अडचणीत आले आहे, अशी…
Don`t copy text!