Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
महायुतीत वाद : निवडणूक जिंकण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांना आम्ही आडवे करू !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत अंतर्गत वाद पेटला आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपामध्ये युतीच्या मुद्द्यावरून जोरदार शाब्दिक चकमक उडाली आहे.
शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अरविंद…
…पारदर्शी नसेल तर निवडणूक घेवू नका : पत्रकार परिषदेत राज ठाकरेंचा संताप !
मुंबई : वृत्तसंस्था
निवडणूक आयोय निवडणूक घेते, तर राजकीय पक्ष निवडणूक लढवतात. याच राजकीय पक्षांना निवडणूक आयोग मतदार याद्याच दाखविणार नसेल तर काहीतरी घोळ आहे, असा दावा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज (दि.१५) पत्रकार परिषदेत केला. मतदार…
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी टोचले पक्षांतर्गत नेत्यांचे कान !
पुणे : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून राज्यात आरक्षण त्यानंतर पुणे शहरातील गुन्हेगारी उफाळून आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बैठकीत महत्वाची भूमिका घेतली आहे. आपल्या बोलण्यामुळे कुठलाही समाज नाराज होणार नाही, ही खबरदारी आपण…
भरधाव वाहनाच्या धडकेत कार उलटली : सासरे आणि सुनेचा मृत्यू तर दोन चिमुकल्या जखमी !
अहिल्यानगर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असताना आता अहिल्यानगर जिल्ह्यातून एका भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. वैद्यकीय तपासणीसाठी पुण्याकडे जात असताना अज्ञात वाहन धडकेत कार उलटून झालेल्या अपघातात सासरे…
महत्वाची बातमी : मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर ६७३ कोटी जमा !
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
राज्यातील मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारने आतापर्यंत मराठवाड्यातील २० लाख ५९ हजार शेतकऱ्यांसाठी १४८९ कोटी रुपयांचा निधी…
जैसलमेर बस अग्निकांड : २० जणांची ओळख पटविण्यासाठी सॅम्पलिंग सुरू !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील राजस्थानातील जैसलमेर येथे बस आगीत बळी पडलेल्या २० जणांची ओळख पटविण्यासाठी डीएनए सॅम्पलिंग सुरू झाले आहे. त्यांच्या प्रियजनांचा शोध घेणाऱ्या कुटुंबातील दोन सदस्यांचे नमुने घेतले जात आहेत. जोधपूरमधील…
अंजली दमानियांची संघासह भाजपवर कडवी टीका !
नागपूर : वृत्तसंस्था
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंगळवारी भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप व भाजपची मातृसंस्था असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कडवी टीका केली आहे. त्यांनी रस्ते बांधकामात…
वडिलांचे वय मुलापेक्षा कमी कसे? : राज ठाकरेंनी उपस्थित केला सवाल !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर देशासह राज्यातील काही विरोधकांनी मतचोरीचा आरोप केल्याने मोठी खळबळ उडाली होती. आता राज्यातील प्रमुख विरोधी पक्षनेत्यांनी आज (मंगळवार) राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट…
‘तो’ पर्यत नोकर भरती नको; जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा !
धाराशिव : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन उभारण्याची गरज व्यक्त केली आहे. तसेच, शेती नुकसानीच्या पंचनाम्यामुळे कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी सरकारला १५ दिवसांचा वेळ जरांगे पाटलांकडून देण्यात…
राहुल गांधींना मोठा दिलासा : सर्वोच्च न्यायालयाने वाढवली ‘या’ प्रकरणावरील स्थगिती !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील सर्वोच्च न्यायालयाने लष्कराविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केल्याच्या प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या सुनावणीवरील स्थगिती २० नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे. हा खटला २०२२ मध्ये…