ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत होणार खांदेपालट ; नव्या नेत्यांना देणार संधी !

पुणे : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच संघटनात्मक फेरबदल होणार असल्याची जोरदार चर्चा असताना राज्याचे माजी गृहमंत्री आणि सर्वसामान्यांच्या मनात ‘आबा’ म्हणून घर करणारे दिवंगत आर. आर. पाटील यांच्या वारशाचा ठसा पुन्हा एकदा…

शिंदेंच्या योजनेवर मुख्यमंत्र्यांचा लाल शेरा ; अंबादास दानवेंचे टीकास्त्र !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे असताना सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी आणखी एक योजना आता बंद होणार की काय?, अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात…

महायुतीत दंगा नको नंतर रविंद्र घंगेकरांचे मोठे विधान !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातील वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय बनली आहे. सध्या पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ हे प्रकरण राज्यात गाजत आहे. या प्रकरणावर शिवसेनेचे नेते रविंद्र घंगेकर यांनी आक्रमक भूमिका…

***च्यांनो तुम्ही राणे आणि जगतापपर्यंत जाण्याआधी थडग्यात जाल ; आ.पडळकरांची जीभ घसरली !

अहिल्यानगर : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापासून राज्यातील भाजपचे नेते व आमदार गोपीचंद पडळकर यांना नेहमीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तंबी देऊनही ते वादग्रस्त करत आहेत. गुरुवारी अहिल्यानगरमध्ये एमआयएमची भव्य सभा पार पडली. या सभेतून…

राज्यात फळभाज्या महागल्या !

पुणे : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील अनेक शहरात फळभाज्या महागल्या असून आता मध्य प्रदेशातून येणाऱ्या लालचुटुक अन गोड गाजराचा हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात गाजराची आवक घटली आहे.…

मध्यरात्री खोक्या भोसलेंच्या घरावर जीवघेणा हल्ला : चार महिला गंभीर जखमी !

बीड : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून बीड जिल्हा गुन्हेगारीच्या निमित्ताने चर्चेत आला असून आता शिरूर तालुक्यात एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. भाजप नेत्याचा जवळचा सहकारी म्हणून ओळखला जाणारा सतीश उर्फ खोक्या भोसले यांच्या…

चार महिन्यात पाचवी भेट : राज ठाकरे मातोश्रीवर ; राजकीय चर्चेला उधान !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणातील ठाकरे बंधू गेल्या काही दिवसापासून एकत्र आल्याने मोठी चर्चा सुरु झाली आहे. आता पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज (दि.१२) दुपारी मातोश्रीवर दाखल झाले आहेत. ठाकरे कुटुंबीयांमध्ये स्नेहभोजनाचे…

स्थानिक निवडणूक स्वबळावर का ? खा.सुळे यांचे सूचक विधान !

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्वबळावर लढण्याची सूचक विधान केल्यानंर राज्याच्या राजकारणात अनेक बदल होत असताना दिसून येत असताना आता शरद पवार गटाच्या खा. सुप्रिया सुळे यांनी एक मोठे विधान केले आहे.…

नव्या वादाला फुटणार तोंड : दुष्काळावर बोलताना मंत्री गुलाबराव पाटलांचे वादग्रस्त विधान !

जळगाव :  वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्यांची मालिकाच सुरू असताना महायुतीमधील अनेक मोठ्या नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. यामुळे महायुतीची अडचण वाढली असल्याचे चित्र आहे. नुकतेच…

संतापजनक : एमबीबीएसच्या विद्यार्थिनीवर जंगलात गँगरेप : तीन आरोपींना अटक तर दोन फरार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील पश्चिम बंगालमधून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे एका वैद्यकीय विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. दोघे अजूनही फरार आहेत.…
Don`t copy text!