ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

संरक्षण मंत्र्यांनी पाकिस्तानला दिला पुन्हा इशारा !

नवी दिल्लील : वृत्तसंस्था आज विजयादशमीच्या निमित्ताने देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला इशारा दिला. त्यांनी, ऑपरेशन सिंदूर दरम्यान, पाकिस्तानने भारताच्या संरक्षण यंत्रणेत घुसण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता…

पंतप्रधान मोदींनी केला कॉंग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांना फोन !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि. २) गुरुवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी त्यांनी…

मनोज जरांगे पाटलांचा दसरा मेळावा : मराठयांना दिला महत्वाचा मंत्र !

बीड : वृत्तसंस्था देशभरात आज दसऱ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असून आज बीडच्या नारायण गडावर मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात हजारो मराठा बांधवांनी हजेरी लावली. प्रकृती खराब असतानाही…

जयंत पाटलांना देखील पडळकर सीनियर राहतील ; मंत्री पाटलांचे विधान ! 

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून भाजपचे नेते आ.पडळकर शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावर विखारी टीका करीत असल्यामुळे मोठ्या चर्चेत असताना आता  भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत आयोजित सभेत राष्ट्रवादी…

आपण आपल्या प्रिय बापूंचे ; पंतप्रधान मोदींनी महात्मा गांधींना वाहिली श्रद्धांजली !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आज राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली. त्यांनी यावेळी, “भारत स्वावलंबी आणि विकसित भारताचे स्वप्न…

सध्याच्या अर्थव्यवस्थेवर डॉ. भागवत यांचे गंभीर प्रश्नचिन्ह !

नागपूर : वृत्तसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सध्याच्या प्रस्थापित अर्थव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे करत, स्वदेशी आणि स्वावलंबन हाच यावरील खरा उपाय असल्याचे स्पष्ट केले. आज (दि. २) आरएसएसच्या दसरा…

मयुरेशने देशात पटकवला आठवा क्रमांक ; सोलापूरचा देशात डंका !

सोलापूर : वृत्तसंस्था आज सोलापूर जिल्हावासीयांना आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस (IES) आणि इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिसेस (ISS) 2025 या अत्यंत प्रतिष्ठित आणि स्पर्धात्मक परीक्षेचा…

दिल्लीत मजुरी करण्यासाठी जाऊ नका ; ठाकरेंचा सरकारवर घणाघात !

मुबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारवर आता पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल चढविला आहे. एकत्र येऊन पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करूया, अशी सरकारला विनंती केली. पण मुख्यमंत्री जाहिरातीत व्यस्त आहेत. शेतकऱ्यांना…

सरकारच्या नवीन अटीमुळे ‘लाडकी’ बहिण होणार ‘सावत्र’ !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. या योजनाचा लाभ घेण्यासाठी राज्यातील महिलांनी नोंदणी केली. या योजनाच्या माध्यमातून लाखो पात्र महिलांना दर महिन्याला १५००…

अतिवृष्टीमुळे बळीराजा हवालदिल, राज ठाकरे मैदानात : शेतकऱ्यांना दिली मोठी मदत !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. राज्याच्या इतरही भागात पावसाने थैमान घातल्याने अवघ्या महाराष्ट्राचा पोशिंदा बळीराजा संकटात सापडला आहे. मोठ्या प्रमाणावर झालेल्या पावसामुळे…
Don`t copy text!