ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

संजय राऊतांवर टीका करताना शिंदेंच्या खासदाराची जीभ घसरली !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर राजकीय नेते मंडळी एकमेकांवर टीका करताना राजकीय स्तर घसरल्याचं दिसत आहे. नेत्यांनी एकमेकांवर टीका करताना किमान शब्दांचे भान वापरले गरजेचे आहे. पण तसं होताना दिसत…

… हा तर आम्हाला एकटे पाडण्याचा राजकीय डाव ; मनोज जरांगे पाटील !

जालना : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरु असून आता जरांगे पाटील यांनी मोठे विधान केले आहे. आमच्या काही लोकांच्या व ओबीसीतील काही जणांच्या माध्यमातून आम्हाला एकटे पाडण्याचा…

… तर लाडक्या बहिणींना मिळणार नाही योजनेचे पैसे !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्वच महिला लाभार्थ्यांना ई-केवायसी बंधनकारक केली आहे. यासाठी सरकारने एक खास पोर्टल तयार केले. लाभार्थी…

स्थानिक निवडणूकी पूर्वी राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना महत्वाच्या सूचना !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात स्थानिक निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आता तयारी सुरु केली असून त्या अनुषंगाने स्थानिक पातळीवर पक्षाला बळकटी मिळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राज्यातील मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचेच…

सरकारी नोकर व पेन्शनधारकांना आनंदाची बातमी : यंदा महागाई भत्ता वाढणार !

यंदाच्या दिवाळीत केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनरांसाठी दुहेरी आनंदाची शक्यता आहे. सरकार लवकरच महागाई भत्ता (Dearness Allowance - DA) ३ टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा करू शकते, ज्यामुळे सध्याचा ५५ टक्के डीए वाढून ५८ टक्क्यांवर…

ग्राहकांसाठी सुवर्णसंधी : नव्या- जुन्या गाड्यांच्या किंमतीत लाखोंची कपात !

मुंबई : वृत्तसंस्था भारत सरकारने वस्तू आणि सेवा कर (GST) रचनेत मोठे बदल करत ग्राहकांना दिलासा दिला आहे. २२ सप्टेंबरपासून हे नवे दर लागू होणार असून, याचा थेट परिणाम नव्या आणि जुन्या गाड्यांच्या किमतींवर दिसून येतो आहे. कार बाजारात…

झेंडू फुलांची झळाळी : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना चांगल्या बाजारभावाची आशा !

पुणे : वृत्तसंस्था दसरा, नवरात्र आणि दिवाळीसारख्या सणांचा मोसम जवळ आल्याने झेंडूच्या फुलांना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली असून राज्यातील फुल उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी चांगल्या बाजारभावाची आशा आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा दसरा आणि…

…हा महाराष्ट्राच्या परंपरेचा अपमान ; सतेज पाटलांनी फटकारले !

कोल्हापूर : वृत्तसंस्था राज्यातील शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावर आक्षेपार्ह टीका करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांना काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी फटकारलं आहे. भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाच्या आमदाराने सार्वजनिक मंचावर अशा…

अक्कलकोट तालुक्यात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानास प्रारंभ

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी महिलांचे आरोग्य आणि कुटुंबाचे सशक्तीकरण यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणारे स्वस्थ नारी,सशक्त परिवार अभियानाचा शुभारंभ अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथून करण्यात आला. दि. १७ सप्टेंबर रोजी गावचे सरपंच वर्षा…

मर किसान मर जवान हा नारा…; तर भगतसिंग सारखे जिंकू ; बच्चू कडू आक्रमक !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेवून प्रहारचे नेते बच्चू कडू मैदानात उतरून अनेक जिल्ह्यात मोर्चा काढत असताना आता त्यांनी एक मोठे विधान केले आहे. आमचे सोयाबीन काय भावाने खरेदी करणार…
Don`t copy text!