ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण: नर्तकीवर गंभीर आरोप

बीड : वृत्तसंस्था जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखामसला गावाचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येने संपूर्ण बीड जिल्हा हादरून गेला आहे. या घटनेमागील कारणांबाबत दररोज नवे खुलासे समोर येत असून आता या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले…

सोन्याच्या दरात घसरण, चांदीने घेतली उसळी! सणासुदीपूर्वी बाजारात उलथापालथ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीच्या दरात चढउतार सुरूच आहेत. काल संध्याकाळी सोन्याच्या दरात घसरण झाली होती आणि आज सकाळच्या सत्रातही सोन्याने स्वस्ताईचा कल दाखवला आहे. दुसरीकडे, चांदीने मागील मरगळ झटकून…

आरक्षणाचा वाद चिघळला : मंत्री भुजबळांवर जरांगे पाटलांचा हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आज मंत्री छगन भुजबळ यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर देत भुजबळांवर तीव्र टीका…

सरकार काढणार कुणबी नोंदीची श्वेतपत्रिका ; मंत्री पाटलांचे विधान !

सांगली : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमकपणे भूमिका नेहमीच घेत असतांना आता राज्यात 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्याआधारे 10 लाख प्रमाणपत्रे दिली आहेत. सरकार पारदर्शकपणे काम करत आहे.…

मंत्री भुजबळांचा डाव मुख्यमंत्र्यांना समजला ; मनोज जरांगे पाटील !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे मंत्री व ओबीसी नेते छगन भुजबळ हे मराठा समाज व सरकारचे मन जुळू नये म्हणून कट कारस्थान करत आहेत. त्यांचा हा डाव आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आला आहे, असा दावा मराठा आंदोलक…

मुलाच्या २५ वर्षांनंतर मिळणार ३४ लाख रुपये : वाचा काय आहे योजना !

मुंबई : वृत्तसंस्था भारत सरकारची लहान बचत योजना पब्लिक प्रोव्हिडंट फंड (पीपीएफ) ही आहे, जी नेहमीच सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी लोकप्रिय आहे. या योजनेत सरकारी हमीसह निश्चित परतावा मिळतो. जर तुम्ही तुमच्या मुलांच्या नावाने दरवर्षी…

मंत्री आदिती तटकरेंची मोठी घोषणा : लाडक्या बहिणींना दिली आनंदाची बातमी !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. आत्तापर्यंत कोट्यावधी महिलांना 13 महिने पैसे मिळाले आहेत. मात्र ऑगस्ट महिन्याचा…

जागतिक साक्षरता दिन नागनहळळी आश्रमशाळेत उत्साहात साजरा

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी जागतिक साक्षरता दिन हा शिक्षण, विज्ञान व सांस्कृतिक विकास याला चालना देऊन शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी विशेष महत्त्वाचा ठरतो. या दिवसाचे औचित्य साधून नागनहळळी येथील आश्रमशाळेत साक्षरता दिन…

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातून गावांचा चेहरामोहरा बदलेल !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामुळे ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साध्य होणार आहे. हे अभियान…

ठाकरे बंधूंना आमच्या शुभेच्छा ; मंत्री बावनकुळेंचे सूचक विधान !

नागपूर : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र आल्यापासून अनेक राजकीय चर्चेला उधान सुरु झाले असून आता यावर भाजपचे नेते व मंत्री बावनकुळे यांनी एक महत्वाचे विधान केले आहे. आमच्या पक्षाकडून त्यांना शुभेच्छा आहेत. त्यांनी…
Don`t copy text!