Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
महिला अधिकाऱ्यांवर दादांची ‘दादागिरी’ ; अखेर अजित पवारांनी मौन सोडले !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या पोलीस उपअधिक्षक कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओत कारवाई थांबवा, मी तुम्हाला आदेश देतो असे म्हणत…
शिंदेंच्या नेत्यांनी घेतली देशातील पहिली ‘टेस्ला मॉडेल’ कार
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शिवसेना नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी नुकतीच टेस्लाची मॉडेल Y ही आलिशान इलेक्ट्रिक कार खरेदी केल्याने चर्चांना उधाण आलं आहे. टेस्लाच्या या मॉडेल Y ने आपल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने आणि आकर्षक डिझाइनने…
मुंबई पोलिसांना मोठी धमकी : भीषण बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा दावा !
मुंबई : वृत्तसंस्था
देशातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांना मोठी धमकी मिळाली आहे. व्हॉट्सॲपवरून ट्रॅफिक पोलिसांच्या अधिकृत नंबरवर पाठवलेल्या संदेशात शहरात भीषण बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा दावा करण्यात आला आहे. या संदेशामुळे…
मंत्री भुजबळांच्या विधानावरून जरांगे पाटलांचा पलटवार !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील ओबीसी समाजात वाटेकरी वाढत चालले असल्याचे ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. मात्र, आम्ही त्यांच्यात नाही तर ते आमच्यात आले आहोत. मराठा समाज 1881 पासून आतापर्यंत आरक्षणात होता. मात्र, छगन भुजबळ…
प्रत्येकाला निरोगी ठेवण्यासाठी अळूच्या पानांचे अनोखे फायदे !
प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात पालेभाज्यांना नेहमीच विशेष स्थान मिळाले आहे. पालेभाज्यांमधील चव, पौष्टिकता आणि औषधी गुणधर्म यामुळे त्यांचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरते. यामध्ये अळूची पाने ही एक महत्त्वाची भाजी आहे. ग्रामीण भागापासून ते…
संजय राऊतांचा हल्लाबोल : मिस्टर पवार कुठे गेला तुमचा डिसिप्लिन?
जळगाव मिरर | ५ सप्टेंबर २०२५
राज्यातील महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिला पोलीस अधिकाऱ्याला फोनवरून झापल्यानंतर त्यावर आता विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. संबंधित महिला अधिकाऱ्याला अजित पवार यांनी फोनवरून तुमच्यावर अॅक्शन…
राज्य सरकारचा मोठा निर्णय : महाराष्ट्रात 10 हजार जागा भरणार !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही वर्षापासून प्रलंबित असलेल्या अनुकंपा तत्त्वावरील नोकऱ्यांबाबत राज्य सरकारने अखेर मोठा निर्णय घेतला आहे. राज्यभरात जवळपास 9,658 रिक्त जागा असून, या सर्व जागा येत्या 15 सप्टेंबर 2025 पर्यंत भरण्यात येणार…
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी खुशखबर : “एमबीबीएस प्रवेशात ‘इतक्या’ जागा वाढ !
मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने नुकतीच एक मोठी घोषणा करत देशभरातील २,७२० नवीन एमबीबीएस जागांना मान्यता दिली आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात प्रवेशाच्या संधी वाढल्या असल्या, तरी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी याचा थेट लाभ…
सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांना मोठा दिलासा : दुचाकीसह चारचाकी झाल्या स्वस्त !
मुंबई : वृत्तसंस्था
वस्तू आणि सेवा करातील (जीएसटी) सवलतींमुळे ग्राहकांना 350 सीसी क्षमतेपर्यंतच्या दुचाकींचे दर 5 हजार 800 ते 15 हजार रुपयांपर्यंत कमी होतील. तर, 1,500 सीसी क्षमतेच्या आतील कारच्या किमती 25 ते 40 हजार रुपयांपर्यंत कमी…
युवकांनी सुशीलकुमार शिंदे यांचा आदर्श घेऊन कर्तृत्ववान बनावे
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेत संघर्षाच्या जोरावर मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, राज्यपाल अशा उच्च पदांपर्यंत मजल मारली. युवकांनी त्यांचा आदर्श…