Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
मोठा निर्णय : आता प्रत्येक युझरला इंस्टाग्रामवर करता येणार नाही लाईव्ह !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जगभरातील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम वापरणाऱ्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. मेटाच्या मालकीच्या या कंपनीने आपल्या लोकप्रिय 'लाईव्ह' फीचरबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. या नव्या नियमानुसार, आता…
सत्तेची मर्यादा ओळखा, नाहीतर बाहेरचा रस्ता ; मुख्यमंत्र्यांचा इशारा !
नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील काही मंत्र्यांच्या वादग्रस्त वर्तनावरून निर्माण झालेल्या वादळानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता थेट कारवाईचा इशारा दिला आहे. "कोणताही मंत्री बेशिस्त वागत असेल तर तो खपवून घेतला जाणार नाही.…
बनावट नोटांचा कारखाना उघडकीस; ५९ लाखांच्या नोटांसह सात अटकेत, मुख्य सूत्रधार फरार
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
शहरालगत बनावट नोटा तयार करणारा गुप्त कारखाना आणि त्या नोटा बाजारात पुरवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश अहिल्यानगर तालुका पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सात जणांना अटक केली असून, या संपूर्ण रॅकेटचा…
गडकरींचा स्पष्टवक्तेपणा, कार्यक्षमतेचं कौतुक – फडणवीसांची मनमोकळी कबुली
पुणे : वृत्तसंस्था
"काही पुरस्कार व्यक्तीच्या प्रतिष्ठेत भर घालतात, आणि हा पुरस्कार मला मिळाल्याने तीच भावना माझ्याही मनात आहे," अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना मनोगत व्यक्त…
धक्कादायक : यवतमध्ये दगडफेक, जाळपोळ आणि धार्मिक स्थळी तणाव !
पुणे : वृत्तसंस्था
दौंड तालुक्यातील यवत गावात सोशल मीडियावरील एका आक्षेपार्ह पोस्टमुळे शुक्रवारी सकाळपासून तणावाचे ढग दाटले. दोन गटांमध्ये तुफान वाद झाला, दगडफेक झाली आणि काही ठिकाणी वाहनांची तोडफोड व धार्मिक स्थळांवर हल्ल्याचा…
फक्त खातेबदल करून जनतेची दिशाभूल; मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवा ; राऊत
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मंत्रिमंडळातील वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाई करण्यास सरकार कमी पडत असल्याचा आरोप करत खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. “सरकार मंत्र्यांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. कितीही…
राहुल गांधींचा मोठा आरोप : आयोग मतांची चोरी करतंय…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज निवडणूक आयोगावर मोठा आरोप केला आहे. राहुल गांधींनी आयोगावर आरोप करत,”मते चोरीला जात आहेत आणि आमच्याकडे याचे उघड आणि बंद असणारे ठोस…
अग्निहोत्रातून खऱ्या अर्थाने विश्वशांतीचा संदेश
अक्कलकोट, दि. ३१ : प्रतिनिधी
अग्निहोत्र हे केवळ अनुष्ठान नसून, ते विश्वशांतीचा संदेश देणारे आणि मानवी जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे एक प्रभावी माध्यम आहे. अक्कलकोटसारख्या अध्यात्मिक नगरीतून अशा उपक्रमांचा प्रचार आणि प्रसार अधिक…
मुंबईच्या गँगवॉरचा योद्धा आता विश्रांतीत
मुंबई : वृत्तसंस्था
मुंबईच्या गुन्हेगारी जगतावर धाक टाकणारे आणि ‘एन्काउंटर स्पेशालिस्ट’ म्हणून ओळखले जाणारे सहाय्यक पोलिस आयुक्त दया नायक यांनी अखेर वर्दीला अलविदा केला आहे. त्यांनी गुरुवारी आपल्या पोलिस सेवेतील 31 वर्षांचा थरारक प्रवास…
अखेर कोकाटेंची उचलबांगडी ; दादांचे विश्वासू शिलेदाराकडे कृषीमंत्रिपद
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून विधान भवनात रम्मीचा ऑनलाइन डाव खेळताना दिसलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना अखेर त्यांच्या कृतीची मोठी किंमत मोजावी लागली आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान त्यांचा हा ‘खेळ’ चांगलाच चर्चेत आला…