ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

मोठी बातमी : राज्यातील आठ आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये सुधारित आरक्षण लागू !

मुंबई :वृत्तसंस्था राज्यातील आदिवासीबहुल आठ जिल्ह्यांमध्ये गट 'क' आणि गट 'ड' संवर्गातील शासकीय पदांसाठी सुधारित आरक्षण व बिंदुनामावली निश्चित करण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीने…

आजपासून बदलणार अनेक नियम: तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम !

नवी दिल्ली: वृत्तसंस्था प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला काही महत्त्वाचे नियम बदलले जातात आणि यावेळीही १ ऑगस्टपासून अशाच काही नवीन नियमांची अंमलबजावणी होत आहे. या नियमांचा थेट परिणाम तुमच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांवर होणार असून, वेळेवर…

खोट्या कंत्राटाचे आमिष; मंत्रालयातील तोतया अधिकाऱ्यांने केली ६ कोटींची फसवणूक

मुंबई : वृत्तसंस्था शासकीय रुग्णालयांसाठी १२०० आयसीयू खाटांच्या बनावट कंत्राटाचे आमिष दाखवून मुंबईतील एका व्यावसायिकाची तब्बल ६ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी नितीन गुप्ता, रमेश बनसोडे, बालाजी पवार, उद्धव…

शिंदे दिल्लीत, फडणवीस मुंबईत: महायुतीतील अंतर्गत हालचालींना नवे वळण !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष, सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेले खटले आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी अचानक दिल्लीत दाखल झाले. मुख्यमंत्री…

कोर्टाच्या निर्णयामुळे कॉंग्रेस सरकारच्या षडयंत्राचा पर्दाफाश – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई :वृत्तसंस्था मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष एनआयए न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे काँग्रेसप्रणित यूपीए सरकारने हिंदू दहशतवादाचा खोटा प्रचार करून केलेल्या षडयंत्राचा पर्दाफाश झाला, असा घणाघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

मोठी बातमी : मालेगाव स्फोट प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष NIA न्यायालयाने गुरुवार 31 जुलै रोजी ऐतिहासिक निकाल जाहीर करत सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता केली. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित, निवृत्त…

शिंदे गटाला सोलापुरात धक्का ; जिल्हा संपर्कप्रमुखांचा तडकाफडकी राजीनामा !

सोलापूर : वृत्तसंस्था राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला सोलापूर जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. जिल्ह्याचे संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला असून, त्यांनी थेट…

लोकमान्य गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी सिद्धाराम टाके यांची निवड

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी शहरातील जुना आडत बाजार येथील प्रसिद्ध श्री लोकमान्य गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी लोकमान्य उद्योग समूहाचे प्रमुख सिद्धाराम टाके यांची निवड करण्यात आली. मंडळाचे मार्गदर्शक व माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी…

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : पीएम किसान सन्मान निधी योजनेचा २०वा हप्ता ‘या’ दिवशी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २०वा हप्ता येत्या २ ऑगस्ट २०२५ रोजी वितरित होणार आहे. या संदर्भात केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान…

जयंत पाटलांच्या प्रवेशाच्या चर्चांना मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट नकार

सांगली : वृत्तसंस्था सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी स्पष्टपणे पूर्णविराम दिला आहे. काही दिवसांपासून या चर्चांना राजकीय…
Don`t copy text!