ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

प्रणिती शिंदे यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला ; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ !

मुंबई : वृत्तसंस्था देशामध्ये इंडिया आघाडी सक्षमतेने काम करत असून इंडिया आघाडीमध्ये चांगला समन्वय असल्याचे संसदेच्या अधिवेशनाच्या माध्यमातून देखील दिसून येत असल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. राज्यातील…

भरदिवसा तरुणीचे अपहरण; पोलिसांनी जीव वाचवला, एक अटकेत तर दुसरा फरार

नांदेड : वृत्तसंस्था शहरात भरदिवसा घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन तरुणांनी एका मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तिला दुचाकीवर जबरदस्तीने बसवले आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना पाहताच आरोपींनी घाबरून…

‘या’ देशात जगातील सहाव्या क्रमांकाचा भीषण भूकंप ; त्सुनामीचा कहर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था रशियाच्या पूर्वेकडील कामचटका द्वीपकल्पात बुधवारी पहाटे भूकंपाची प्रचंड धडक बसली. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षण विभाग (USGS) नुसार, भूकंपाची तीव्रता 8.8 रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली असून, हा भूकंप जगातील सहाव्या…

“फडणवीस ॲक्ट राज्यात लागू; सरकार भ्रष्ट मंत्र्यांना वाचवतंय – संजय राऊतांचा घणाघात”

मुंबई : वृत्तसंस्था ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज सरकारवर जोरदार हल्लाबोल करत म्हटले की, "सरकार निर्लज्ज आहे, तेव्हा भ्रष्ट मंत्र्यांचे राजीनामे कसे होणार?" आम्ही काल राज्यपालांची भेट घेतली असून, लवकरच राष्ट्रपतींना भेटून भ्रष्ट…

मोदींचे पंतप्रधानपद रद्द करा ; काँग्रेसची उच्च न्यायालयात तयारी !

मुंबई :  प्रतिनिधी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. मतदार यादीतील संशयास्पद घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली…

अमरनाथ यात्रा ‘या’ कारणाने पुन्हा थांबवली !

श्रीनगर | वृत्तसंस्था जम्मू आणि काश्मीरमध्ये सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा पुन्हा एकदा तात्पुरती थांबवण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने 30 जुलैपासून पहलगाम आणि बालटाल या दोन्ही मार्गांवरील यात्रा थांबवली…

देशमुख बंधूंचे मोठे विधान : कराड आणि त्याच्या टोळीला फाशीच होणार..!

बीड : वृत्तसंस्था राज्यातील बीड येथील वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीला आज मोठा झटका बसला. संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात वाल्मिक कराड हाच मुख्य आरोपी असल्याचे निरीक्षण बीड जिल्हा व सत्र न्यायालयाने नोंदवले. वाल्मीक कराडसह टोळीवर एकूण…

मुहुर्त साखरपुड्याचा..पण लग्न उरकले!

चपळगाव : प्रतिनिधी रविवारचा दिवस शुभ मुहूर्ताचा असल्याने अनेक ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.यादिवशी साखरपुडा मुहूर्त होता,पण लग्नाचा तिथी नसतानाही बऱ्हाणपूर येथील नागेशी तर शिरवळ येथील तानवडे परिवारातील सदस्यांनी एकत्रित येत…

राज्यातील अनेक जिल्ह्यात आज मुसळधार पावसाची शक्यता !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती देखील निर्माण झाली आहे. पंढरपूर येथील चंद्रभागा नदीला सुद्धा पूर आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच आज देखील हवामान विभागाने…

रोहित पवारांचा खळबळजनक दावा : मुंडेंच्या गळ्याचा मांसाचा तुकडा कापून कराडच्या टेबलवर !

बीड : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यातील महादेव मुंडे हत्याकांडाने संपूर्ण राज्यात खळबळ उडवली आहे. या प्रकरणात आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी परळीत मुंडे कुटुंबीयांची भेट घेऊन धक्कादायक माहिती उघड केली आहे. त्यांनी सांगितले की, 12…
Don`t copy text!