Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
महादेव मुंडेंना हालहाल करून मारले ; विजयसिंह बांगरांनी दिले फोटो !
बीड : वृत्तसंस्था
परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणी वाल्मीक कराडचे माजी सहकारी विजयसिंह बांगर यांनी आज पत्रकार परिषद घेत मोठे खुलासे केले आहेत. वाल्मीक कराडचा मुलगा श्री कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांनी महादेव मुंडेंना…
मोठी बातमी : सुरज चव्हाण मध्यरात्री शरण अन सकाळी जामीनावर सुटका !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे पाटील यांना झालेल्या महाराणी नंतर आरोपी असलेले सूरज चव्हाण आणि त्यांच्यासोबतच्या 9 पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना शरण जाऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे. सूरज चव्हाण…
आमदाराच्या भावाने केला कलाकेंद्रात गोळीबार ; रोहित पवारांनी फोडली वाचा !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील अनेक नेते चर्चेत येत असतांना आता पुणे जिल्ह्यातील दौड येथील एका कलाकेंद्रात सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराच्या भावाने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र…
युद्धविराम करायला ट्रम्प कोण आहेत? राहुल गांधींचा हल्लाबोल !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्ध थांबवल्याचा दावा पुन्हा एकदा केल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र…
क्लास वन अधिकाऱ्याने घरातच लावले स्पाय कॅमेरे अन पत्नीचे व्हिडिओ काढून ब्लॅकमेल !
पुणे : वृत्तसंस्था
गेल्या आठवड्यापासून राज्यात सध्या अधिकारी आणि राजकारण्यांचा हनीट्रॅपचा मुद्दा गाजत असतानाच पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अधिकारी असलेल्या पत्नीवर नजर ठेवण्यासाठी क्लास वन अधिकाऱ्याने घरातच स्पाय कॅमेरे…
मोठी बातमी : एनसीपीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना मारण्याची फोनवरुन धमकी?
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधि मंडळामध्ये पत्ते खेळतानाचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना जाब…
हवामान अपडेट : पुढील ४८ तासात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही दिवसापासून पावसाचा इशारा सुरु असतांना आता भारतीय हवामान विभागाने कोकण, विदर्भ आणि मराठवाड्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील 24 ते 48 तासांत या भागांमध्ये पावसाचा जोर अधिक…
‘लाडकी बहीण’ योजनेचा दुसऱ्या वर्षाचा पहिला हप्ता या महिन्यात जमा होणार?
मुंबई: वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारची महत्वाची लाडकी बहिण योजना आता आपले पहिले वर्ष यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. मात्र, योजनेच्या दुसऱ्या वर्षातील पहिल्या हप्त्यासाठी राज्यातील लाखो महिला लाभार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागत असून,…
…तर मला लगेच मराठी बोलता येईल का? राज्यपालांचे विधान !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात मराठी बोलता येत नाही म्हणून मला कुणी मारहाण केली, तर त्याने मला लगेच घडाघडा मराठी बोलता येईल का? असा खडा सवाल महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राज्यात सुरू असलेल्या मराठी - अमराठी वादावर भाष्य…
देवेंद्र फडणवीसांच्या कार्याची गती अफाट ; शरद पवारांनी केले कौतुक !
मुंबई : वृत्तसंस्था
महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वयाच्या 56 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राजकीय, सामाजिक आणि सर्वसामान्य जनतेकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे, नेहमी वैचारिक मतभेद…