Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे विधान : निवडणुकीपूर्वी लागणार निकाल !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शिवसेना पक्ष आणि चिन्ह धनुष्यबाणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. ठाकरे गटाकडून दाखल केलेल्या याचिकेवर आजची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी संपली. आता आम्ही ऑगस्टमधील तारीख देण्याचा प्रयत्न करु असं…
गरोदर आहात? पावसाळ्यात स्वतःची आणि बाळाची अशी घ्या काळजी
देशभरात सध्या पाऊस सुरु झाला आहे. पाऊस पडायला लागला की सगळ्यांनाच खूप छान वाटतं. गरमागरम चहा आणि भजी खावीशी वाटतात. पण जर तुम्ही गरोदर असाल, तर तुमच्यासाठी हा ऋतू थोडा जास्त काळजी घेण्याचा आहे. कारण पावसाळ्यात सगळीकडे ओलावा आणि चिखल असतो,…
जयंत पाटलांना मोदींच्या योजना आवडू लागल्या ; मुख्यमंत्री फडणवीसांची टिप्पणी !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज (दि. १४) राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना, "अलीकडे जयंत पाटील यांना पंतप्रधान मोदींच्या सर्व योजना आवडू लागल्या…
माझ्या हत्येचाच कट केला गेला होता ; प्रवीण गायकवाड यांनी सरकारला धरले जबाबदार !
सोलापूर : वृत्तसंस्था
राज्यातील संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट येथे काळे फासण्यात आले. या हल्ल्याला प्रवीण गायकवाड यांनी सरकारला जबाबदार धरले आहे. माझ्या हत्येचाच कट केला गेला होता, माझ्यावर तशा प्रकारचा…
बॅडमिंटनपटू सायना नेहवाल पतीपासून विभक्त : इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहली माहिती !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवालने रविवारी रात्री उशिरा तिचा पती आणि बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप (पी. कश्यप) पासून विभक्त झाल्याची माहिती दिली. तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले की, 'खूप विचार केल्यानंतर,…
अजित पवारांचे सूचक विधान : जयंत पाटील आता राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची शक्यता !
पुणे: वृत्तसंस्था
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर सत्ताधारी नेत्याकडून त्यांच्याबाबत अनेक विधान होत असतांना आता पुन्हा एकदा अजित पवारांनी सूचक विधान केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली…
धक्कादायक : रासप नेते सुनील बंडगर यांचे निधन ; आज निघणार अंत्ययात्रा !
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सुनील बंडगर यांचे सोमवारी पहाटे २ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पुण्यामध्ये निधन झाले. मृत्यू समय…
मोठी बातमी : खासदार प्रणिती शिंदेंनी घेतली मनोज जरांगे यांची भेट !
अंतरवली सराटी : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांची कॉंग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी अंतरवली सराटी येथे जाऊन भेट घेतली. यावेळी मनोज जरांगे यांनी प्रणिती शिंदे यांचे स्वागत करत आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.…
सोलापूरात खळबळ : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या डोक्यावर ओतली शाई !
सोलापूर : वृत्तसंस्था
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे एका कार्यक्रमासाठी आले असता संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळे डोक्यात शाई ओताण्यात आल्याची घटना घडली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख आणि श्री…
‘दोपहरचा सामना’ बंद करावा ; ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची मागणी !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्यात मराठी-हिंदी वाद सुरु असून आता ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी एक मोठी मागणी केली आहे. हिंदी भाषेचा इतका तिरस्कार असेल तर उद्धव ठाकरे यांनी 'दोपहरचा सामना' बंद करावा, अशी मागणी ॲड. गुणरत्न…