ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

सोलापूर महापालिका निवडणुकीत काँग्रेससोबत जायचे की नाही,याचे अधिकार स्थानिक नेत्यांना : इम्तियाज जलील…

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत सोलापुरात एमआयएम पक्ष कुणासोबतसुद्धा युती करणार नाही. जेव्हा आम्ही महाविकास आघाडीकडे युतीसाठी हात पुढे करतो,तेव्हा ते सहकार्य करत नाहीत. जेव्हा त्याचा पराभव होतो,तेव्हा ते पराभवाचे खापर…

मोहोळध्ये खळबळ : कुख्यात गुन्हेगार शाहरुख शेख पोलिसांच्या गोळीबारात ठार !

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मोहोळ तालुक्यातील लांबोटी गावात शनिवारी रात्री उशिरा पुणे जिल्ह्यातील एका सराईत गुन्हेगारास अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिस आणि आरोपी यांच्यात चकमक उडाली. या चकमकीत…

ब्रेकिंग : केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले : पायलटसह ७ प्रवाशांचा मृत्यू !

डेहराडून : वृत्तसंस्था गुजरात राज्यात विमान अपघाताची घटना ताजी असतांना आज रविवारी पहाटे ५:२० वाजता केदारनाथजवळील गौरीकुंड येथे एक हेलिकॉप्टर कोसळले. यामध्ये पायलटसह सर्व ७ प्रवाशांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका २ वर्षाच्या मुलाचाही…

खळबळजनक  : वीज पडून दोन सख्ख्या भावांसह एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू !

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात शनिवारी दि. १४ दुपारी विजेच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने मोठे संकट ओढवले. वीज पडून दोन सख्ख्या भावांसह एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर चार जनावरेही दगावली. या…

धक्कादायक : नुकसान भरपाई न मिळाल्याने भाजप आमदाराचे निवासस्थान पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्याच्या संतापाने आता भाजपचे आमदार संजय कुटे यांचे निवासस्थान पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास जळगाव…

सरकारने वचन पूर्ण न केल्यास मंत्रालयात घुसणार? अखेर बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित !

अमरावती : वृत्तसंस्था राज्यातील प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी सात दिवसांपासून सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन स्थगित केले आहे. शेतकरी कर्जमाफी, शेतमजूर, आणि दिव्यांगांच्या हक्कांसाठी सुरू असलेल्या या आंदोलनात 90%…

अजित पवारांच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे दौऱ्यातील एका कार्यक्रमात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी कर्जमाफी आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्या 14 मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ…

हवामान विभागाचा अंदाज : राज्यात ऑरेंज अलर्ट जारी; अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढला !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. कोल्हापुरात ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने कोल्हापूर शहर तसेच ग्रामीण भागाला झोडपून काढले. अनेक भागात पाणी साचले आहे.…

शेतकरी परीवारावर दुखांचा डोंगर : मुलानंतर आई-वडिलांचा मृत्यू !

नांदेड : वृत्तसंस्था लोहा तालुक्यातील सावरगाव नसरत येथे कर्जबाजारीपणा, नापिकी आणि आर्थिक तणावाने त्रस्त तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने गावात शोककळा पसरली आहे. या घटनेचा धक्का वडिलांना इतका जबरदस्त बसला की त्यांचा दोन दिवसांत मृत्यू…

विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !

अहमदाबाद : वृत्तसंस्था गुजरात राज्यातील अहमदाबाद विमानतळाजवळ झालेल्या एअर इंडिया बोईंग 787 ड्रीमलायनर (एआय-171) विमान अपघातातील मृतांची संख्या 274 वर पोहोचली आहे. लंडनला जाण्यासाठी उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच कोसळलेल्या या विमानात…
Don`t copy text!