Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय : गणेशोत्सवातील मोठ्या मूर्तींचं विसर्जन कुठे?
मुंबई : वृत्तसंस्था
येत्या काही दिवसावर राज्यात गणेशोत्सव येण्याच्या तयारीत असतांना आज मुंबई हायकोर्टात सोमवारी झालेल्या सुनावणीत न्या. आलोक आराधे आणि न्या. संदीप मारणे यांच्या पीठाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला. यंदाच्या गणेशोत्सवात शाडूची…
अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले महाराज यांना…
सोलापूर : प्रतिनिधी
मराठी पत्रकार संघ आयोजित ‘जीवनगौरव व राजस्तरीय पत्रकारिता पुरस्कार सोहळा’ सोलापुरातील बालाजी सरोवर या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला. या विशेष कार्यक्रमात अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक…
सोलापूरकरांचे स्वप्न झाले साकार : अखेर विमानसेवेचा प्रारंभ ; केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी दाखवला…
सोलापूर : प्रतिनिधी
गेल्या अनेक वर्षापासून सोलापूरकर विमानाचे स्वप्न बघत होते आज हेच स्वप्न सत्यात उतरताना सोलापूरकर नागरिकांनी पहिला आहे. गेल्या अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सोलापूरकरांना आता विमानाने गोव्याला प्रवास करता येणार आहे या…
धावत्या ट्रेनमधून ८ ते १० प्रवासी पटरीवर पडले !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मध्य रेल्वेच्या दिवा ते मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. लोकल आणि पुष्पक एक्सप्रेस एकमेकांना जोरदार घासल्यामुळे लोकलच्या दारात लटकेलेले ८ ते १० प्रवासी धावत्या ट्रेनमधून पटरीवर पडले. दिवा ते…
राज्यातील १३ जिल्ह्यात पावसासह वादळी वारे आणि मेघगर्जनेचा इशारा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावत वातावरणात गारवा निर्माण केला असला तरी, पुढील ४८ तास राज्यासाठी निर्णायक ठरणार आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, ९ आणि १० जून रोजी राज्याच्या विविध…
खळबळजनक : बांधात झाडं टाकल्याने चाकू भोसकून केला खून !
सोलापूर : वृत्तसंस्था
राज्यात गुन्हेगारी घटना वाढत असतांना आता सोलापूर जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. जावयाच्या शेतातील बांधावरील झाड तोडून चारीत का टाकले ? याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या सासर्याला त्यांच्याच पुतण्यांनी…
गॅस टँकरची मिनीबसला जबर धडक : ३० प्रवासी जखमी !
मुंबई : वृत्तसंस्था
मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी येथे आज (रविवार) सकाळच्या सुमारास गॅस टँकरने मिनीबसला पाठीमागून जोरदार धडक दिली. यामध्ये मिनीबस चालकाचे नियंत्रण सूटल्यामुळे बस खोल दरीत कोसळून मिनीबसमधील 30 प्रवासी जखमी झाले. त्यातील…
लाडक्या बहिणींच्या नावाने विधानसभा हायजॅक केल्या ; संजय राऊत यांचा दावा !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीबाबत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या लेखातून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवरून भाजपवर टीका केली होती. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाल्याचे पाहायला दिसत आहे.…
डॉ.शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण : संशयित आरोपीच्या जमीन अर्जावर उद्या सुनावणी !
सोलापूर : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून सोलापूर शहरातील डॉ.शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात अनेक वळण असतांना आता याच प्रकरणातील संशयित आरोपी मनीषा मुसळे-माने हिच्या जामीन अर्जावर सरकार पक्ष सोमवारी (दि. 9) म्हणणे सादर करणार आहे.…
इतकेच नाही तर ‘जे मिळाले ते सांभाळा’ ; संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात राज ठाकरे आणि मनसेच्या युती वर मनात शंका का? असा प्रतिप्रश्न उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका केली. देवेंद्र फडणवीस…