ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

सावधान : राज्यात ७६ नवीन कोरोना रुग्णाची नोंद !

मुंबई : वृत्तसंस्था देशात महाराष्ट्राचा कोरोनाच्या रुग्ण संख्यामध्ये दुसरा नंबर आला असताना आता राज्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असून गुरुवारी 76 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबईत सर्वाधिक 27 , ठाणे मनपा 12, पुण्यात…

हगवणे बापलेकांच्या फसवणुकीचे नवे प्रकरण : १२ लाखांची केली फसवणूक !

पुणे : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून हुंडाबळीमुळे अटकेत असलेले पुण्यातील हगवणे बापलेकांच्या विरोधात आता आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बापलेकांच्या फसवणूक आणि गुंडगिरीच्या मालिकेला काही केल्या पूर्णविराम मिळताना दिसत नाही.…

लोकाभिमुख प्रशासनात सोलापूर जिल्हा राज्यात सर्वोत्कृष्ट असला पाहिजे – महसूल मंत्री चंद्रशेखर…

सोलापूर : प्रतिनिधी आठवड्यातून किमान एक वेळ तहसीलदार यांनी महसुली गावात जाऊन तेथील लोकांशी चर्चा करावी, त्यांचे प्रश्न, समस्या ऐकून घेऊन त्यांच्याशी संवाद साधावा. त्यातून त्यांचे प्रश्न सोडावे, असा जनसंवादाचा सोलापूर पॅटर्न तयार करावा…

यकृत निरोगी ठेवण्यासाठी ‘ही’ पेय महत्वाची !

जगभरातील दरवर्षी सुमारे 20 लाख लोक यकृत विकारांमुळे मृत्युमुखी पडतात, जे एकूण मृत्यूंपैकी सुमारे 4% आहेत. यकृत हे शरीरातील सर्वात महत्त्वाचे अवयव असून ते 500 हून अधिक कार्ये पार पाडते – जसे की पचन, विषारी पदार्थांचे विघटन, रक्त शुद्धीकरण,…

अजित पवारांची मोठी घोषणा ; ‘त्यांना’ १० हजार रुपयांची मदत देणार !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात सुरु असलेली मुसळधार पावसामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून, घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटनाही घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मोठी घोषणा करत, “ज्यांच्या घरात…

शिधापत्रिकाधारकांसाठी एक महत्वाची बातमी : एकाच महिन्यात मिळणार तीन महिन्यांचे धान्य !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील शिधापत्रिकाधारकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. पावसाळा तसेच महापुरासारख्या आपत्तीजन्य परिस्थितीत आता राज्यात शिधापत्रिकेवरील तीन महिन्यांचे अर्थात ऑगस्टपर्यंतचे धान्य जूनमध्येच देण्याचा निर्णय राज्य…

दादांना न विचारताच भुजबळांना मंत्रीपद ; ठाकरे गटाचा मोठा दावा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती व महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता पुन्हा एकदा छगन भुजबळ यांना मंत्री पद दिल्यावरून राजकारण तापले आहे. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना न…

अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्याची उल्लेखनीय कामगिरी : गहाळ झालेले १३ मोबाईल तक्रारदारांना परत

अक्कलकोट : मारुती बावडे अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात गहाळ झालेल्या एकूण १३ मोबाईल हँडसेट्स, एकूण अंदाजे किंमत ₹१,२५,०००, हे CEIR पोर्टलच्या माध्यमातून शोधून काढण्यात आले असून, संबंधित तक्रारदारांना पोलीस निरीक्षक श्री.…

दोन खासगी बसची जबर धडक : दोघांचा जागीच मृत्यू !

लातूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या घटना सातत्याने घडत असतांना आता लातूर शहरातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. दोन खासगी बसची धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू, तर काही प्रवाशी जखमी झाल्याची…

यंदाच्या वारीत नवे बदल : मॉडेल वारकरी तळ ते 36 वॉटरप्रुफ…

मुंबई : वृत्तसंस्था पंढरपुरची ‘आषाढी वारी’ पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. वारकरी आणि वारी राज्याचे वैभव वाढविणारी आहे. यावर्षी पावसाचे आगमन लवकर झाले असून या पार्श्वभूमीवर सर्व मानाच्या पालख्यांना आणि वारकऱ्यांसाठी पाणी, आरोग्य सुविधा,…
Don`t copy text!