Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
ठाकरेंच्या आमदाराचा तलवार घेवून डान्स !
मुंबई : वृत्तसंस्था
उद्धव ठाकरेंच्या शिवसेना गेल्या काही दिवसापासून संकटात असतांना आता ठाकरे गटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक ठिकाणी तलवार घेऊन नाच केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात…
राज्यातील बहिणींसाठी महत्वाची बातमी : लाडक्या बहिणींची पुन्हा होणार पडताळणी !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुतीसाठी लाडकी बहिण योजना गेमचेंजर ठरली होती तर विरोधकांकडून बहिणींना २१०० रुपये मिळावे याची मागणी करीत असतांना आता लाडकी बहीण योजनेच्या नावाने सर्वसामान्य नागरिकांची बँक खाती तयार करून त्यांचा सायबर…
मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका तत्काळ हातावेगळ्या करा !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मोठे आंदोलन सुरु केले होते आता मराठा समाजाला देण्यात आलेल्या 10 टक्के आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी घेऊन त्या तत्काळ हातावेगळ्या करा, असे…
उद्योजकाच्या घरात मोठा दरोडा : दागिन्यासह कोट्यवधींचा मुद्देमाल लंपास !
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
शहरातील वाळूज एमआयडीसी परिसरातील बजाजनगर येथील उद्योजक संतोष राधाकिशन लड्डा यांच्या निवासस्थानी मोठा दरोडा पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दरोड्यात तब्बल ८ किलो सोनं आणि ४० किलो चांदी असा…
मोठी बातमी : राज्यातील १८ लाख रेशनकार्ड रद्द !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक नागरिक आज देखील सरकारचे रेशन घेवून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत असून यात आता बोगस रेशनकार्ड धारकांना मोठा दणका बसला आहे. राज्यातील १८ लाख रेशन कार्ड रद्द झाले. राज्यात सध्या रेशनकार्ड ई-केवायसी…
दुचाकीला वाचविताना लग्नाला जाणारी चारचाकी पलटी : तीन ठार तर ४ गंभीर !
बीड : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतना आता दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात कार पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात 3 जण ठार झाले. तर 4 जण गंभीर जखमी झाले. ही घटना आज (दि.१४) दुपारी अंबाजोगाई - आडस रोडवरील…
सोलापूर : लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नववधूचा दुर्देवी मृत्यू !
सोलापूर : वृत्तसंस्था
माळशिरस तालुक्यातील बाभूळगाव येथील लग्न सोहळा पार पडला आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच नववधुला ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने प्राण सोडावा लागला. ही हृदय पिळवून टाकणारी घटना घडली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली…
८० प्रवासी घेवून निघालेल्या बसला भीषण आग : ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील अनेक ठिकाणी आगीसह अपघाताच्या घटना घडत असतांना आता बिहारहून दिल्लीला जाणाऱ्या एका स्लीपर बसला आग लागल्याने पाच प्रवासी जिवंत जळून मृत्यूमुखी पडले, तर अनेक जण आगीत होरपळल्याने जखमी झाले आहेत. गुरुवारी सकाळी…
राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश : स्थानिक निवडणुका घेण्यासाठी फेर प्रभाग रचना करा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील स्थानिक निवडणुकीसाठी राज्य सरकारला चार महिन्याचा वेळ दिल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी फेर प्रभाग रचना करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले आहेत. सर्वोच्च…
आमच्या तिघात स्पीडब्रेकर येणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीस !
मुंबई : वृत्तसंस्था
महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना चांगलेच प्रतिउत्तर दिले आहे. आता मी तिघे एकत्रित आहोत. आम्ही तिघांनी सुसाट वेगाने आमची विकासाची…